एक नवा पण जुनाच उद्योग

भाषांतराचा व्यवसाय

Submitted by रेव्यु on 27 February, 2014 - 01:15

सेवानिवृत्तीनंतर मी इतर कामे ( प्राध्यापकगिरी, सल्लेगार ) व त्याबरोबरच भाषांतराचे ( मुख्य मराठी- इंग्रजी, मराठी- हिंदी व तस्त्सम ) काम सुरू केले.
आज पावेतो ९ पुस्तके व इतर व्यावसायिक काम ( फार्मास्युटिकल कंपन्यांचे तांत्रिक लिटरेचर , क्वा मॅन्युअल्स, सरकारी परिक्षांच्या प्रश्नपत्रिका ) केले.
या कामात व्याप्ती खूप आहे.
इतर क्षेत्रे म्हणजे सब टाय्टल देणे, मौखिक इंटर व्यूचे छापील दस्तावएजात रूपाम्तर, वेज अ‍ॅग्रीमेंट्स इ.

विषय: 
Subscribe to RSS - एक नवा पण जुनाच  उद्योग