चेहर्यावरील काळे डाग कसे घालवावे ? Submitted by विवेक नाईक on 4 August, 2013 - 03:39 चेहेर्यावरील वयापरत्वे आलेले काळे डाग कसे घालवावे ? कुठल्याही आरोग्याच्या तक्रारी शिवाय आलेले हे काळे डाग गालावर चीक बोनच्या वर आहेत. ते कसे घालावे. विषय: आयुर्वेदआयुर्वेदशब्दखुणा: सौंदर्यचेहेराडाग