गूगल पेज-रँक पद्धती
Submitted by गामा_पैलवान on 1 April, 2013 - 05:49
वाचकहो,
पेजरँक पद्धती हे गूगलच्या शोधप्रणालीचे नाव आहे. आपण सगळे गूगल वापरण्यात पटाईत आहोत. पण शोधपद्धती कशी चालते हे कुणास फारसे ठाऊक नाही. यावर एक अतिशय रंजक लेख मिळाला (इंग्रजी दुवा).
लेख जुना आहे, तरीही ही माहिती बर्याच जणांसाठी नवीन आहे. लेख इंग्रजीत असल्याने इथे कॉपीपेस्ट करू इच्छित नाही. वाचकांनी लेखाचा मुळातून लाभ घ्यावा ही विनंती.