निशब्द

Submitted by ar_diamonds on 10 January, 2008 - 01:34

प्रेमात पडल्यावर
शब्दांना विसरायचं असतं,
डोळ्यांनी बोलायचं आणि
ओठांनी हसायचं असतं.

गुलमोहर: 

चारोळी छान आहे. पण चारोळी लेखनासाठी झूळूक हा भाग आहे.