PRAJA, shindepravin,
हितगुजसाठी सहसा वेगळा ID लागत नाही. तुम्ही घेतलेल्या नावात space असेल तरच लागतो.
मायबोलीच्या पहिल्याच पानावर वरती मधे हितगुजवर जायला link आहे हितगुज
Submitted by webmaster on 5 February, 2008 - 09:38
नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाच्या फक्त काहीच DVD बाजारात कायदेशीर रित्या उपलब्ध आहेत तेव्हड्याच आम्ही उपलब्ध करू शकतो. मला वाटते ज्या उपलब्ध झाल्या त्यांची भरपूर प्रमाणात पायरसी झाली त्यामुळे ज्यानी काढल्या, त्याना नवीन काढणे परवडले नसावे. कारण इतक्या चांगल्या कार्यक्रमाच्या DVD मागणी असूनही उपलब्ध नाही याचे दुसरे कारण संभवत नाही.
Submitted by webmaster on 5 February, 2008 - 09:45
धन्यवाद!! हितगुजवर हा मेसेज दिसतो. इतरान्चे वाचता येते पण मला काहि नविन पोस्ट करता येत नाहि.
Error
Your username/password combination was invalid, or you do not have permission to post to this topic. You may revise your username and password using the form at the bottom of this page.
तुमच्या सारखा problem अजून काही सभासदानाही आला आहे पण अजून उपाय सापडत नाही. काही जणांसाठी या पायर्या वापरून जमले.
१. वर माझे सद्स्यत्व मधे जाऊन पासवर्ड बदलून पहा.
2. पुन्हा जाण्याची नोंद , प्रवेश करून तो बदलला आहे याची खात्री करून घ्या.
3. http://www.maayboli.com/hitguj इथे जाऊन वर उजव्या कोपर्यात तुमच्या profile मधे जाता येते का ते पहा (नवीन पासवर्ड देऊन)
4. हे जमले तर तुम्हाला हितगुजवर लिहिता यायला हवे.
आताही तुम्हाला हितगुजवर लिहिता यायला हवे पण का येत नाही हे अजून नक्की सापडत नाहीये.
Submitted by webmaster on 6 February, 2008 - 09:24
लेखन जिथे अगोदर प्रसिध्द झाले, त्या प्रकाशकांवर अवलंबून आहे. त्यांची परवानगी घ्या. सहसा त्यांच्याकडे सर्वह्क्क (copyright) असतात. आमची हरकत नाही.
याउलट नवीन लेखन मायबोलीवर प्रसिद्ध झाले तरी त्याचे ह्क्क तुमच्याकडेच रहातात. त्यामुळे इथे प्रसिध्द झालेल्या लिखाणाला पुनः प्रकाशित करण्यासाठि मायबोलीची परवानगी घ्यायची गरज नाही.
Submitted by webmaster on 8 February, 2008 - 00:52
नमस्कार,
मला ही अडचण येत आहे, तेव्हा क्रुपया मला मदत करा.
"Error
Your username/password combination was invalid, or you do not have permission to post to this topic. You may revise your username and password using the form at the bottom of this page. "
विजय
Submitted by vijay meet on 8 February, 2008 - 14:18
me chimutai.me tumhi sangitalat tasa password pan badalun pahila .
ani mazya navat kuthehi space hi nahiye tarihi me hitguj var post karu shakat nahiye.
mala maza userid badalaycha hota mhanun me navin account ghetala .
pan navin account ni hitguj var lihita yet nahiye.
ani profile page pan disaplay hot nahiye mazya navin accountla.
hyavar mala lavakar upay milel ka?
baryachjananchi hich error yet ahe.
डाव्या बाजूला "माझे सदस्यत्व" वर टिचकी मारा.
"खाजगी जागा" या टॅबवर टिचकी मारा.
तिथे तुम्हाला हव्या ते फोटो साठवू शकता.
नंतर लेखन करताना खाली
मजकूरात image कींवा link द्या. आहे त्यावर टिचकी मारून
image चिकटवा.
Submitted by webmaster on 11 February, 2008 - 21:05
नव्या मायबोलीवर कथा पुर्ण झाल्याशिवाय प्रकाशित करता येत नाही का? आज मी कथेचा एक भाग टाकला. मला उरलेले भाग कसे टाकावे हे कळतच नाही सगळी कथा एकत्र दिसण्यासाठी काय करावे लागेल? जर रोज एक/ दोन भाग टाकलेत तर वाचकांना प्रत्येक वेळी वेगवेगळे उघडुन वाचावे लागणार.
मदत करा
-प्रिन्सेस...
Submitted by प्रिंसेस on 13 February, 2008 - 06:22
एकाच वेळी सगळ्या एंट्री म्हणजे काय? कुठल्या पानावरच्या? तुमच्या विचारपूसच्या पानावरच्या एंट्री तुम्हाला काढून टाकायच्या (पुसून टाकायच्या) आहेत का? तशी सोय नाही.
Submitted by webmaster on 14 February, 2008 - 09:34
हाय
हाय प्रजा,
मायबोलीवर तुझ स्वागत आहे,
माहीती हवी आहे.
Dear Sir
मला हीतगुज कसे वापरायचे कळू शकेल का ?त्यासाठी वेगळा I.D. लागतो का ?
हितगुज साठी वेगळा ID लागत नाही
PRAJA, shindepravin,
हितगुजसाठी सहसा वेगळा ID लागत नाही. तुम्ही घेतलेल्या नावात space असेल तरच लागतो.
मायबोलीच्या पहिल्याच पानावर वरती मधे हितगुजवर जायला link आहे
हितगुज
खरेदी- केदारजोशी
नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाच्या फक्त काहीच DVD बाजारात कायदेशीर रित्या उपलब्ध आहेत तेव्हड्याच आम्ही उपलब्ध करू शकतो. मला वाटते ज्या उपलब्ध झाल्या त्यांची भरपूर प्रमाणात पायरसी झाली त्यामुळे ज्यानी काढल्या, त्याना नवीन काढणे परवडले नसावे. कारण इतक्या चांगल्या कार्यक्रमाच्या DVD मागणी असूनही उपलब्ध नाही याचे दुसरे कारण संभवत नाही.
हितगुज वर पोस्ट करता येत नाहि
धन्यवाद!! हितगुजवर हा मेसेज दिसतो. इतरान्चे वाचता येते पण मला काहि नविन पोस्ट करता येत नाहि.
Error
Your username/password combination was invalid, or you do not have permission to post to this topic. You may revise your username and password using the form at the bottom of this page.
पायरसी
पायरसी चे आज जेवढे दुख होतय तेवढे आधी झाले न्हवते.
मला
मला पासवओर्द बद्लायचा आहे
मदद करआल का
PRAJA पासवर्ड बदलून पहा
तुमच्या सारखा problem अजून काही सभासदानाही आला आहे पण अजून उपाय सापडत नाही. काही जणांसाठी या पायर्या वापरून जमले.
१. वर माझे सद्स्यत्व मधे जाऊन पासवर्ड बदलून पहा.
2. पुन्हा जाण्याची नोंद , प्रवेश करून तो बदलला आहे याची खात्री करून घ्या.
3. http://www.maayboli.com/hitguj इथे जाऊन वर उजव्या कोपर्यात तुमच्या profile मधे जाता येते का ते पहा (नवीन पासवर्ड देऊन)
4. हे जमले तर तुम्हाला हितगुजवर लिहिता यायला हवे.
आताही तुम्हाला हितगुजवर लिहिता यायला हवे पण का येत नाही हे अजून नक्की सापडत नाहीये.
पासवर्ड बदलून पाहिले, उपयोग झला नहि.
धन्यवाद. आपण सन्गितल्याप्रमाणे केले पण उपयोग झाला नाहि. स्टेप ३ प्रमाणे उजव्या कोपर्यात प्रोफाइल दिसत नाहि.
प
मला पास व ड बद्लावयाचा आहे
कथा मायबोलीवर
माझ्या काही प्रसिद्ध झालेल्या कथा मला मायबोलीवर टाकता येतील का?
स्कन केलेल्या आहेत. कल्पना धर्माधिकारी.....युएस कलिफोर्निया....
प्रकाशकांवर अवलंबून
लेखन जिथे अगोदर प्रसिध्द झाले, त्या प्रकाशकांवर अवलंबून आहे. त्यांची परवानगी घ्या. सहसा त्यांच्याकडे सर्वह्क्क (copyright) असतात. आमची हरकत नाही.
याउलट नवीन लेखन मायबोलीवर प्रसिद्ध झाले तरी त्याचे ह्क्क तुमच्याकडेच रहातात. त्यामुळे इथे प्रसिध्द झालेल्या लिखाणाला पुनः प्रकाशित करण्यासाठि मायबोलीची परवानगी घ्यायची गरज नाही.
फोटो कसा अपलोड करायचा
मला फोटो कसा अपलोड करायचा ते सागाल काय?
want ur help
me maybolivar navin aahe .
aatacha 5min purvi me account open kel aahe
plz mala help kara mala kahihi kalat nahiye .........
मला ही अडचण येत आहे
नमस्कार,
मला ही अडचण येत आहे, तेव्हा क्रुपया मला मदत करा.
"Error
Your username/password combination was invalid, or you do not have permission to post to this topic. You may revise your username and password using the form at the bottom of this page. "
विजय
hitaguj problem
hello
me chimutai.me tumhi sangitalat tasa password pan badalun pahila .
ani mazya navat kuthehi space hi nahiye tarihi me hitguj var post karu shakat nahiye.
mala maza userid badalaycha hota mhanun me navin account ghetala .
pan navin account ni hitguj var lihita yet nahiye.
ani profile page pan disaplay hot nahiye mazya navin accountla.
hyavar mala lavakar upay milel ka?
baryachjananchi hich error yet ahe.
thank you
धन्यवाद,
धन्यवाद, मी प्रकाशकाची परवानगी घेईन...... व त्यानतर पाठवेन...... तसेच नवीन कथाही लवकरच मायबोलीवर पाठवेन....
कल्पना धर्माधिकारी.....
मला एकाच
मला एकाच वेळेस सगळ्या entries काधायचा असतील तर कुठुन उपाय आहे?
आपला मंदार @};-
माझ्या गावातले मायबोलीकर
माझ्या गावात अथवा नागपुरात असलेल्या मायबोलीकरांना ,मी कसा शोधु ?
मायबोलीकर शोधण्यासाठी
वेगवेगळ्या ठिकाणच्या मायबोलीकरांना शोधण्यासाठी तुम्ही हितगुज विभागात My city या बी बी वर मेसेज टाकु शकता. हि घ्या त्याची लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/32/32.html?1145078801
फोटो अपलोड करण्यासाठी
डाव्या बाजूला "माझे सदस्यत्व" वर टिचकी मारा.
"खाजगी जागा" या टॅबवर टिचकी मारा.
तिथे तुम्हाला हव्या ते फोटो साठवू शकता.
नंतर लेखन करताना खाली
मजकूरात image कींवा link द्या. आहे त्यावर टिचकी मारून
image चिकटवा.
प्रायव्हेट मेसेज
प्रायव्हेट मेसेज कुठे बघायचा? मला जरा कुणी सांगेल काय?
मी
मी लिहिलेली 'पांढरा फ्रॉक' ही कथा कुठेच दिसत नाही. याबाबतीत काही मदत होऊ शकेल काय?
मदत हवी आहे
नव्या मायबोलीवर कथा पुर्ण झाल्याशिवाय प्रकाशित करता येत नाही का? आज मी कथेचा एक भाग टाकला. मला उरलेले भाग कसे टाकावे हे कळतच नाही
सगळी कथा एकत्र दिसण्यासाठी काय करावे लागेल? जर रोज एक/ दोन भाग टाकलेत तर वाचकांना प्रत्येक वेळी वेगवेगळे उघडुन वाचावे लागणार.
मदत करा
-प्रिन्सेस...
गुलमोहर मध्ये कथा विभागात बघा
किलबिल,
तुमची कथा दिसतेय की
हे बघा http://www.maayboli.com/node/1210
विचारपुस विभागात वैयक्तीक निरोप पाठवता येतील
रमणी तुम्हाला विचारपुस विभागात वैयक्तीक निरोप पाठवता येतील (मायबोलीच्या मुख्य पानावर डावीकडे याची लिंक आहे, त्यासाठी मायबोलीवर लॉग-इन करावे लागेल)
पुनम
If I am correct admin ने आधी कोणाला तरी अश्याच प्रकारच्या शंकेला उत्तर दिले होते, 'मदत हवी आहे' चे archives बघ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद Runi
धन्यवाद Runi, माझं काम सोपं केल्याबद्दल
!
उत्तर नाही मिळाले
नमस्कार...
मि मागे एकदा प्रश्ण विचारला होता कि, एकाच वेळेस सगळ्या एंट्री / उत्तरे काढता येतात का?
तशी सोय आहे का?
आपला मंदार @};-
समजले नाही
एकाच वेळी सगळ्या एंट्री म्हणजे काय? कुठल्या पानावरच्या? तुमच्या विचारपूसच्या पानावरच्या एंट्री तुम्हाला काढून टाकायच्या (पुसून टाकायच्या) आहेत का? तशी सोय नाही.
Pages