मदत हवी आहे.

तुम्हाला मायबोली संदर्भात जर का काही प्रश्न असतील, मायबोलीवर काही सुविधा कश्या वापरायच्या याची माहिती हवी असेल, तर इथे विचारा.

विषय: 
प्रकार: 

हाय अनामीका,
मायबोलीवर तुझ स्वागत आहे.

१) अनुस्वार कसा लिहायचा?
२) मुख्यपृष्ठ या शब्दातील 'प' हे अक्षर कसे लिहावयाचे?
३)अक्षरावर चन्द्रकोर कशी लिहावयाची ?

विवेक ताटके

nitin_digule या आधी पण आपण हाच प्रश्न विचारला होता आणि त्याला उत्तर दिले गेले होते. ते आपण बघीतले नाही का?
रंगीबेरंगीवर तुमचे स्वतःचे पान हवे असेल तर तुम्हाला ते $२० वार्षिक वर्गणी भरुन घेता येईल. या बाबतीत Admin कडे अधिक चौकशी करु शकता.
त्या आधी माहितीसाठी ही लिंक बघा http://kharedi.maayboli.com/shop/home.php?cat=253

अनुस्वार कसा लिहायचा?
अनुस्वार= M (धंदा = dhaMdaa)

अक्षरावर चन्द्रकोर कशी लिहावयाची ?
चंद्रकोर = E (कॅनडा = kEnaDaa)

मुख्यपृष्ठ या शब्दातील 'प' हे अक्षर कसे लिहावयाचे?
मुखपृष्ठ = mukhapRushhTha

मी काही लिखाण केले आहे पण ते अपूर्ण आहे. ते मी तसेच सोड्ले व इतक्यात प्रकाशन नको हा पर्याय दिला आहे. मी अपूर्ण लिखाण सोडून लॉग आउट केले तर मला त्या पुढील लिखाण ,पुढील वेळी लॉग इन केल्या वर करता येते का? पहिले अपूर्ण लिखाण सेव्ह होतेका? आणी ते मला पुढील वेळी मिळेल का? थोड्क्यात मी रोज थोडे थोडे लिखाण केले तर पुढील वेळी मला पहिले लिखाण दिसेल / मिळेल का?

mmm333,
तुमच्या सदस्य खात्यात (माझे सदस्यत्व मध्ये) जाउन पाऊलखुणा मध्ये पहा. "अपूर्ण" अवस्थेतील लेख तिथे फक्त तुम्हालाच दिसतील.

onlyanand2008,
मायबोलीवर आपले स्वागत आहे.
आपल्याला हवी असलेली माहिती आपण हितगुज विभागात मदत हवी आहे या ठिकाणी योग्य बी.बी. वर
(बुलेटीन बोर्ड वर) विचारु शकता.

उत्तराबद्द्ल आभारी!!
पण तोच लेख पुढे चालू कसा करायचा? पाऊलखुणा मध्ये गेले. अपूर्ण लेख मिळाला. पण तिथे लिहिले जात नाही. तर मदत करा.
पुढील लेख सम्पादन काळातील टिप्प्णी मधे टाईप करायच का?

उत्तराबद्द्ल आभारी!!
पण तोच लेख पुढे चालू कसा करायचा? पाऊलखुणा मध्ये गेले. अपूर्ण लेख मिळाला. पण तिथे लिहिले जात नाही. तर मदत करा.
पुढील लेख सम्पादन काळातील टिप्प्णी मधे टाईप करायच का?

कसे लिहायचे ते कळले.
थोडा शोध घेतला.

नमस्कार मित्रानो,
कुणाकडे द्वारकानाथ सन्झगीरी लिखित लोकसत्त्त्ता माधील लेख मीळ्तील का?
धन्यवाद!!

माझ्या बहिणला एक मुल्गि दत्तक घ्यचि आहे. कुठे सुरवात करवि हे कलत नाहि आहे. तीचे वय ४१ वर्श आहे. मला माझ्या relatives क्डुन कळाल कि गोव्य्त matruchaya orphanage आहे. If anyone from here has some details about the place, plz let me know

मला आपल्या साईटवर सदस्य म्हणून नोंदवून घेतल्याबद्दल धन्यवाद!

परंतु मला जूना पासवर्ड काढून नवीन टाकायचा आहे काय करू?

कृपया आपली प्रतिक्रिया लवकरात लवकरात कळवा....?

pyarke_333,
मायबोलीवर आपले स्वागत आहे.
डाव्या बाजुला असलेल्या दुव्यापैकी "माझे सदस्यत्व" मध्ये जा. तिथे संपादन ह्या Tab वर जाउन तुम्ही पासवर्ड बदलू शकता.

yog-esh,
हितगुज मध्ये माझे अनुभव या विभागात मुल दत्तक घेणे या प्रश्नावर चर्चा झालेली आहे. आपण तिथे हा प्रश्न विचारा.
या दुव्यावर दत्तक विषयी बरीच माहिती आहे.
हा घ्या तो दुवा.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/81559.html?1202445260

आरे कुणी मला उत्तर द्या रे. मला कुठे हि प्रतिसाद देता येत नाही. माझा password पण मी बदलला. मी काय करु?

मी साधारण ३ महिन्यांपूर्वी रजिस्ट्रेशन केलंय. पण मला हितगुजवर काहीही लिहीता येत नाहिए.
ते कशामूळे? तिथे लिहिता येण्यासाठी काय करू?

राखी

मी साधारण ३ महिन्यांपूर्वी रजिस्ट्रेशन केलंय. पण मला हितगुजवर काहीही लिहीता येत नाहिए.
ते कशामूळे? तिथे लिहिता येण्यासाठी काय करू?

राखी

मी रजिस्टर करून ३ महिने झाले, हितगुजवर लिहायचा बर्याच वेळेलअ प्रयत्न केला
पण तिथे काही पोस्त होत नाहिए. तिथे लिहितायेन्यासाठी काय करू?

राखी

>मला परवलीचा शब्द बदलायचा आहे. कसा बदलू?

माझे सदस्यत्व-> संपादन मधे जाऊन

कवी ग्रेस यांचे मूळ नाव काय होते??

खालील टप्पे वापरून लॉगीन करता येते आहे. कृपया हा प्रयत्न करून पहा.

१. इमेल लिहून हितगुजचा पासवर्ड पुन्हा मागवा, हा त्याचा दुवा
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/board-profile.cgi?action=forgot
२. नवीन पासवर्ड भरा. (तोच पुन्हा दिला तरी चालेल)
३. इमेल मधे आलेली Activation Key लिहा.
४. हितगुजवर लॉगीन करा.

VivekTatke,
तुम्हाला मायबोलीवर काही सुविधा कश्या वापरायच्या याची माहिती हवी असेल,
तर ते प्रश्न इथे विचारायचे आहेत.
कवींबद्दल किंवा इतर माहिती हवी असेल ती कृपया हितगुज विभागात योग्य बातमीफलकावर विचारा.
हा घ्या हितगुजचा दुवा http://www.maayboli.com/hitguj/

Pages