Submitted by admin on 26 July, 2009 - 21:27
कॅन्सासमधले मायबोलीकर
आधिचं हितगुज इथे वाचायला मिळेल.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
कॅन्सासमधले मायबोलीकर
आधिचं हितगुज इथे वाचायला मिळेल.
.
.
(No subject)
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.
लिहिताय ना मग?
नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947
कोणी मायबोलीकर आहेत का
कोणी मायबोलीकर आहेत का Overland Park मधे?
Ex चालतील का?
Ex चालतील का?
@ madhurima I live an hour
@ madhurima I live an hour drive from Overland Park I would be happy to give any info/help you need.
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना??
कॅन्सस सिटीमध्ये कोणी
कॅन्सस सिटीमध्ये कोणी मायबोलीकर आहेत का?
अॉगस्टमध्ये सूर्यग्रहणाच्यावेळी जाणार आहोत.
मी आहे कॅन्सस मधे. तुम्ही
मी आहे कॅन्सस मधे. तुम्ही कुठल्या भागात येणार आहात?
कॅन्सस सिटी
कॅन्सस सिटी
सेंट जोसेफ, मिसोरी
तुम्ही कोणत्या गावात असता?
निबंध जवळच टोपेकाला असल्याचं कळलं
मी Overland Park मधे आहे.
मी Overland Park मधे आहे. तुम्ही केव्हा येणार तसे कळवा. म्हणजे भेटण्याचे ठरवता येईल.
२० ऑगस्टला भेटू शकु
२० ऑगस्टला भेटू शकु
सुमॉ, आणि इतर कँसस वासी,
सुमॉ, आणि इतर कँसस वासी, गणपती उत्सव संयोजनात नाव नोंदवा पटापट .
(No subject)
(No subject)
नमस्कार.
नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---