Submitted by admin on 26 July, 2009 - 21:24
आयोवामधले मायबोलीकर
आधिचं हितगुज इथे वाचायला मिळेल.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
आयोवामधले मायबोलीकर
आधिचं हितगुज इथे वाचायला मिळेल.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.
लिहिताय ना मग?
नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947
कोणी आहेत का आयोवातले
कोणी आहेत का आयोवातले मायबोलीकर?
मिडवेस्टमध्ये माबोकर आहेत का?
मिडवेस्टमध्ये माबोकर आहेत का? जास्ती दोन्ही कोस्ट्सवरच असतील म्हणा. पण मिडवेस्टचा असा कोणता बाफ आहे का जो अॅक्टीव्ह आहे?
मी आहे मिडवेस्टमध्ये आयोवात.
मी आहे मिडवेस्टमध्ये आयोवात. आणि अॅक्टिव्हपण आहे!
शंतनु.. अजुन आहेस का आयोवा
शंतनु.. अजुन आहेस का आयोवा मधे? असशील तर मला मायबोलिवरुन इ मेल करुन संपर्क कर.
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
नमस्कार.
नमस्कार.

कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---