Submitted by admin on 26 July, 2009 - 21:20
इंडियानामधले मायबोलीकर
आधिचं हितगुज इथे वाचायला मिळेल.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
इंडियानामधले मायबोलीकर
आधिचं हितगुज इथे वाचायला मिळेल.
हाय इंडीकर्स , आहे का कोणी ?
हाय इंडीकर्स ,
आहे का कोणी ? इंडियाना म्हंटल की कसं भारताच्या जवळचं वाटतं ना ?
आहेत का कोणी इंडीकर्स ?
आहेत का कोणी इंडीकर्स ?
इंडियाना मधून कुणी BMM
इंडियाना मधून कुणी BMM शिकागोला जाणार आहात का?
http://www.maayboli.com/node/27127
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.
लिहिताय ना मग?
नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना??
नमस्कार.
नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---