Submitted by admin on 26 July, 2009 - 21:18
व्हिस्कॉन्सीनमधले मायबोलीकर
आधिचं हितगुज इथे वाचायला मिळेल.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
व्हिस्कॉन्सीनमधले मायबोलीकर
आधिचं हितगुज इथे वाचायला मिळेल.
रियुनियन करायची का?.
रियुनियन करायची का?.
पळेल कुठे तरी मध्य भागी
पळेल
कुठे तरी मध्य भागी करूयात .. शिकागो ला? 
समर्या जरा ईमेल बघ की.
समर्या जरा ईमेल बघ की.
हहगलो
हहगलो
चिन्नु .. जरा कशाला .. पुर्णच
चिन्नु .. जरा कशाला .. पुर्णच बघतो
(No subject)
ईमेल पहा म्हणजे फक्त पाहतच
ईमेल पहा म्हणजे फक्त पाहतच बस्लायका? उत्तर पण दे की!
उत्तर पण दे की! >> हे आधी
उत्तर पण दे की! >> हे आधी नाही का सांगायचे
शिकागो>> अरे न्युजर्सीत ठेवु
शिकागो>> अरे न्युजर्सीत ठेवु रे.. सगळ्याना सोईच पडेल ना.
मग असा म्हणा की पुढच्या वेळेस
मग असा म्हणा की पुढच्या वेळेस नक्की यायचे huh समर्या
हो हो हं. तु येणार असलास तर
हो हो हं. तु येणार असलास तर 'ह' ची बाराखडी म्हणेन रे.
फारच हुशार आहात तुम्ही..
फारच हुशार आहात तुम्ही.. माझ्या पुढे आहात .... मी अजुन 'भ' ची म्हणत आहे
म ची आणखी कठीण आहे.
म ची आणखी कठीण आहे.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.
लिहिताय ना मग?
नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947
समर्या, हैस कुठे?
समर्या, हैस कुठे?
Madison, Wisconsin, मधे कुणी
Madison, Wisconsin, मधे कुणी मायबोलीकर आहेत का?
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
नमस्कार.
नमस्कार.

कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
अरे कोनी आहे का इकडे ?
अरे कोनी आहे का इकडे ?
अश्या अडलेल्या बाफवर कोणी
अश्या अडलेल्या बाफवर कोणी नसतं...
गणेशोत्सव मराठी दिन वगैरेच्या
गणेशोत्सव मराठी दिन वगैरेच्या रिक्षा भेट देतात की अधून मधून
व्हिस्कॉन्सिन बुडला असेल
व्हिस्कॉन्सिन बुडला असेल बर्फात एव्हाना...
@ च्रप्स - नाही जाऊन तरी....
@ च्रप्स - नाही जाऊन तरी.....बर्फ पडला आहे पण खूप नाही त्यामानाने उबदार आहे हिवाळा यावर्षी :p
ऐकून आनंद झाला. व्हिस्कॉन्सिन
ऐकून आनंद झाला.
बादवे मित्रा अजून फेब्रुवारी आणि मार्च बाकी आहे... तसा मे पर्यंत पडतच असतो बर्फ तिथे
तुम्हितुम्हीतुम्त
बरा का तुम्ही कि नाही असे नाऊमेद होऊ नका .. तुम्हाला निराश नाही करणार मी.
गोठवलेल्या प्रदेशात राहात असलो तरी भावना गोठलेल्या नाहीयेत माझ्या
आता हि भावना कोण असे विचारू नका ... हो कि नाही रे मिल्या?