पार वरण्या गप्पा!!!

Submitted by छावा on 19 July, 2009 - 06:31

रामराम हो मंडळी !!!
अहिराणी जित्ति ठेवाले, अहिराणीना प्रसार कराले आणि अहिराणी बोलणारा लोकेस्ले एकत्र लवाना प्रयत्न हे हाऊ.
आपला अहिरानी पट्टा ना लोकेसनी आठे इन कोणता बी विषय वर गप्पा करा.
जसे तुमना भागनी माहिती आणि काय चालु विषेश घटना या वर बोला.

माबोवर अहिराणीवर प्रेम करणारास्नी संख्या वाढी र्‍हायनी याना माले अभिमान वाटस.
माले भी पहिले अहिराणी निट नई येये. पुना शिकाले व्हतु तव्हळ आपला अहिराणी पट्टाना पोर्‍यास्शी फक्त अहिराणीच बोलुत त्यामुळे मन अहिराणी पुणाच सुधरण. लोके पुनामा ईन मराठी सुधारतस ते मन अहिराणी सुधरणी. त्यामुळे माले खात्री शे ज्यास्ले अहिरानी येस नई त्या बी आठे अहिराणी शिकी जाईत.
अहिराणी तशी भलतीच सोपी आणि पुरणपोळीनी मायक गोड भाषा शे. देन बेष्ट लक! Happy

मना गाव मना देश,
वा रे मना खांदेश! Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गहिरं पानी पडनं आज दोंडाईचाले. वावरेस्ना सत्यानास करी र्‍हायना तो..

आठे बी जोरदार व्हयना पाउस!

<<जपी ग्यात स्मित<< त्या छावा, जेम्स बॉन्ड, गोविन्दभौ बी नै शेतस ना सन्दिपभौ!

चग भरी ग्या तेले आते!
एडा ना मायेक करी राह्य्ना तो देव आते

आमना कडे कल्याण ले नयी ऊना तो पन जयगाव धुये ले ऊना ते पेपर मा वाचं मी

राम राम संदिप भो....
आथा तथा ना गृप वर पडेल र्‍हातस लोके आठे <<<<<

पारवर का उन्हा ळाना त्रास व्हस का लोकेसले..?

आरे या पारवर ... मना गाव .....मना खांदेश...

मनसोक्त विचार मांडा आठे.....सरमऊ nakaa