झब्बू... अजून
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
43
पाने-फुले, निळाई, मॅक्रो प्रयोग इत्यादी...
सर्वांना आवडल्याने आनंद झाला. त्यामुळे उत्साह येऊन काढलेले हे अजून काही..
हे जसेच्या तसे-
हा पहिला दुरुस्त न करता आणि एक दुरुस्त करुन, MS picture manager मध्ये.
Hosta आणि घेवडा
गुलाबी झाडाच्या कळ्या आणि अर्धवट उमललेली फुलेच छान दिसतात, नंतर फिस्कारतात..
विषय:
प्रकार:
शेअर करा
लालू जबरी
लालू जबरी आहेत फोटोज. कुठे काढले आहेत?
प्राजक्ता
सूर्यफुला
सूर्यफुलाचा आणि तो चौथ्या क्रमांकाचा कळीचा आवडला.
यातले काही आधी पाहिलेत बहुतेक.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
वाह ! लालू !!
वाह ! लालू !! मझा आला.
दुसरा पाचवा आणि सहावा खूप आवडले.
सूर्यफूल
सूर्यफूल आणि किंचित उमललेले कळी सुरेख!!
***
चेहरों के मेले में चेहरे थे गुम, एक चेहरा था मैं एक चेहरा थे तुम
जाने क्या, तुम ने दे दिया, मुझ को जहाँ मिल गया..
सुरेख.
सुरेख.
मस्त!! सूर्
मस्त!!
सूर्यफुलचा खासच!!
कळी आवडली...
कळी आवडली... सूर्यफुलाची फ्रेम अजून चांगली घेता आली असती...
सुंदर आलेत
सुंदर आलेत फोटो ..
अजून clarity असेल तर अजून छान दिसतील ..
धन्यवाद.
धन्यवाद. फुलांचे घरचेच आहेत बागेतले. सूर्यफूल फुलदाणीतले :). पाचवा अजून क्लियर यायला हवा होता. फुलावर मागून सूर्यप्रकाश पडला होता ते छान दिसत होते. पुन्हा ट्राय करायला हवे. शेवटचा बहामा चा आहे. ऑर्कुटवर होते यातले काही.
लालू, सहीच
लालू,
सहीच आले आहेत फोटो. सगळी फुलं एकदम मस्त
मला १ला
मला १ला आणी ४था फोटो आवडला
लालू, छान
लालू, छान फुले आणि फोटोही.
मस्त!!!!
मस्त!!!!
लालू,
लालू, मस्तच आहेत सारे फोटो.
बरोबर आहे तुमचं; ५वा फोटो थोडा क्लियर आला असता तर आणखिनच छान वाटला असता.
सूर्यफूल
सूर्यफूल आणि किंचित उमललेले कळी सुरेख!! >>> अगदी . अगदी.
लालू- मस्त.
क्या बात
क्या बात है !
परागकण
सर्व फोटो
सर्व फोटो छान आहेत .
मस्त!
मस्त!
लालु मस्तच
लालु मस्तच प्रकाशचित्र. मला ५ वा आवडला.
एकदम भारी
एकदम भारी झब्बू बरका लालू...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
खरंच भारी
खरंच भारी झब्बू ! पहिला, दुसरा आणि चौथा तर खासच.
***
जळल्यावर उरते एक शेवटी राख / ती फेक विडी तोंडातील काडी टाक
जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी / दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी (- रॉय किणीकर)
मस्त !
मस्त !
लालू सुंदर
लालू सुंदर आहे..
मस्तच!!
मस्तच!!
एकदम मस्त
एकदम मस्त फोटो आहेत लालू..
मस्त आहेत
मस्त आहेत सगळेच झब्बु
.. मला तर गुलाबाच्या कळीचा आणि शेवटचा एकदम आवडला.. 
०-----------------------------०
खगोलशास्त्रावरील मराठी संकेतस्थळ
धन्यवाद.
धन्यवाद. अजून काही टाकले आहेत. petunia चा अजून डोळ्याला दिसते तसा आला नाही
सुपर्ब
सुपर्ब फोटो लालु, आवडले सगळेच.
सुरेख!!!
सुरेख!!!
जसेच्या
जसेच्या तसे तुफान आहेत.
मस्तच.
Pages