Submitted by rahul1212 on 13 July, 2009 - 15:12
मित्रानो नमस्कार !!!
मी तसा जन्माने सांगलीचा,
नोकरी मुळये पुण्याचा नंतर राजगुरुनगर चा , आणी आता दुबई चा मुख्य म्हणजे हुतात्मा शिवराम हरींच्या पुण्य भुमीतला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
राजगुरुनग
राजगुरुनगर कोठे आहे?
माझे आजोबा
माझे आजोबा तिथले.अजूनही काही नातेवाईक रहातात तिथे.
--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!
काय राव
काय राव कामशिवाय कोण चक्कर मारेल का?
नमस्कार !! आपल्या हितगुज
नमस्कार !!
आपल्या हितगुज दिवाळी अंकातील दृक्-श्राव्य विभाग हा एक लोकप्रिय विभाग!! या विभागात मायबोलीकर आपल्या विविध कलाकौशल्याचं सादरीकरण करतात.
यंदाही दिवाळी अंकात हा विभाग असणार आहे. या विभागात तुमच्या कलेचे सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. याशिवाय, गाणी, कविता सादर करणे, यांसारखे श्राव्य कार्यक्रमही आपण सादर करू शकता.
त्यासाठी पाठवायच्या चित्रफिती / ध्वनिफिती कशा असाव्यात, कुठे पाठवाव्यात असे प्रश्न पडलेत का? तर मग नक्कीच इथे जाऊन बघा.
या फिती संपादक मंडळाकडे ५ सप्टेंबर, २००९पर्यंत पोहोचायला हव्यात.
यासंदर्भात काही मदत लागली तर नि:संकोचपणे sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-मेल पाठवून किंवा विचारपुशीत जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.
आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
(No subject)
वर्षाविहार २०१५ नोंदणी
वर्षाविहार २०१५ नोंदणी
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय