अटलांटा GTG १८ जुलै २००९

Submitted by राहुल on 12 July, 2009 - 23:05

थोडक्यात वृत्तांत -

दि. : १८ जुलै
वेळ : संध्याकाळी ६:०० ते १०:३०
ठिकाण : 'मो' ह्यांच्या घरी

एखाद्या अनोळखी ठीकाणी, काही अनोळखी लोकांना भेटून.... 'कसली धम्माल केली' अशी प्रतिक्रीया येणे हे मायबोलीकरांना नवीन नाही. हेच मायबोली कुटुंबाचे यश आहे असे म्हणता येईल. आजपर्यंत अनेक मायबोलीकरांनी असेच अनुभव घेऊन त्याबद्दल इथे वृत्तांत लिहीले आहेत.

अटलांटा GTG सुद्धा ह्याला अपवाद नव्हता. ७ मायबोलीकर आणि त्यांचे कुटंबीय ह्यांनी ३ - ४ तास एकत्र जमून धमाल केली.

सुरुवात, मी मायबोलीकर कसा(कशी) झालो(झाले ), इथुन झाली. माबोवरचे सध्याचे ताजे विषय, विशेष लक्ष पुरवावे असे बाफ.... थोडक्यात रोज पार्ले/बारा/शिट्टी/पुपु/अटलांटा बाफ वरचे ड्वायलॉग पुढे चालू....

माबोकरणींनी खादाडीची जय्यत तयारी केलीच होती. बटाटेवडे, सामोसे, पावभाजी, पुलाव खात खात गप्पा चालू राहिल्या.
food.jpg

('एक्झोटीक डेझर्ट' चा विषेशोल्लेख इथे आवश्यक आहे. Proud ).
exotic.jpg
निघायच्या आधी पुणे-मुंबईकरांच्या वविसाठी फोन वरून शुभेच्छा दिल्या.
आणि पुन्हा भेटायच्या तयारीवर सगळ्यांनी निरोप घेतला.

त.टी. : माझ्या ऑर्कुटवर GTG चे फोटो टाकले आहेत.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायांनो आणि RJ आवरा... !!

अटलांटा GTG -

दि. : १८ जुलै
वेळ : संध्याकाळी
ठिकाण : 'मो' ह्यांच्या घरी
नक्की येणारे अटलांटाकर -
१. RJ (२ मोठे + २ छोटे)
२. मो (२ फुल + १ हाफ)
३. अ‍ॅडम (१ ... प्रौढ साक्षर की... १ हाफ.... माहित नाही.)
४. pv + lovevin (२ मोठे + १ छोटा)
५. jit (2 मोठे)
६...
७...

मेन्यु -
१. पावभाजी / मिसळ किंवा तत्सम काहितरी...
२. पुलाव / दहीभात / लेमन राईस किंवा तत्सम काहितरी...

नॉनवेज चालणार असेल तर..
१. श्रिंप करी आणि बटर चिकन.. ( श्रिंप करी मी करू शकेन.. traied and tasted आहे.. )
२. साधा भात, पोळ्या/ ब्रेड...

३. आईस्क्रिम / केक / पुडींग किंवा कराडकर/ मनुस्विनी / लाजो ह्यांनी माबोवर दिलेल्या रेसिप्यांनुसार बनवलेली डेजर्ट्स...
४. चिप्स/ नाचोज/ कोक / स्प्राईट / चहा/ कॉफी / रंपा..

मी पनीर चिली बनवते अ‍ॅपेटायझर करता.
बटाटे वडे ही बनवेन (वडा पाव).
चहा, कॉफी, सरबते (भारतातून माल आला आहे, महाकूल सरबत, केसर सरबत आणि कोकम क्रश) असतीलच.
बाकी अजून ठरवू.

भाताचा प्रकार, सलाड वगैरे माझ्याकडे लागले.

मंडळी,
९ मोठे आणि ४ छोटे हे फायनल आहे का?
RJ, अजून कोणाशी बोलणार होतास ते झाले?

हो मी बोललो. पण काही रिस्पॉन्स नाही.
तेव्हा ९ + ४ हे धरून चालूया.

लोकहो.. आर्जे कुठेतरी अ‍ॅपक पिकिंग म्हणाला त्यावरून सुचलं... आपण ह्या फार्म मधे अ‍ॅपल पिकिंग + गटग करायचं का????? तिकडे अर्ली अ‍ॅपल्स येतात म्हणे.. मी फोन करून माहिती काढू शकतो इंटरेस्ट असेल तर..

Gwinnett County
Briar Patch (J.L. Duncan) - apples (early), pears, blueberries, blackberries, figs, squash, tomatoes, corn, muscadines, pecans and potatoes
2503 Cammie Wages Road, Dacula, GA, GA. Phone: 770-962-4990. Open: 8 am to 7 p.m. Tuesdays to Saturdays. Blueberries start June 9th (2009) and 2008 prices were: $6/gallon; blackberries $8/gallon. Muscadines 2008 price was $5.00/gallon for pick your own. Apples start in late June and include Ozark Gold, Liberty, Freedom (after July 4: McIntosh); also Celeste and Brown Turkey figs. Click here for a map. Containers provided. Restroom, water. (UPDATED: May 23, 2008) (UPDATED: June 03, 2009, by phone) GaFCMB
Here is the link to main website : http://www.pickyourown.org/GAEJ.htm#listings

अ‍ॅडमा, अ‍ॅपल पिकींग साठी कधीही तयार.
आम्ही ह्या विकेंड साठी बेरी पिकींगला जायचा विचार करतच होतो.

अरे पण सध्या फक्त ब्लूबेरी आहेत शेतांमधे.. मी ४ जूलै च्या आधी बर्‍याच फार्म मधे फोन केले होते.. हा वरचा माणूस म्हणे की २/३ विकस मधे अ‍ॅपल येतील..

बाकीचे, सांग मग काय ते..

>>>> २/३ विकस मधे अ‍ॅपल येतील..
येतात, पण उगाच २-४ झाडांवर थोडीशी दिसतात. अ‍ॅपल पिकींग साठी सप्टेंबरपर्यंत तरी थांबाव लागेल.
सध्या बेरी पिकींग सिझन चालू आहे.

बरं मग मे बी आपण गटग करून घेऊ ठरल्याप्रमाणे.. फ्रुट पिकिंग ला प्लॅन करून जाऊ..

नमस्कार
मजा वाटली तुमच्या गटग ची तयारी बघून... आनंद झाला, म्हणून मुद्दाम नमूद करतोय.
आगाउपणा वाटला असेल तर माफ कराव.
धन्यवाद

----------------------------------
पंढरीसी जा जा कुणी..माझी विनवणी
जाउनी कुणी सां$$गा
हरी निजला असेल तरी करावा जा$$गा

फ्रूट पिकींग ला मोदक
आणि ह्याला पण >> बरं मग मे बी आपण गटग करून घेऊ ठरल्याप्रमाणे.. फ्रुट पिकिंग ला प्लॅन करून जाऊ..

पोतंभर फ्रुटांचं करणार काय? यीस्ट घालून ड्रमात ठेवलंत तर पुढल्या वर्षी 'मज्जेचं' गटग! Proud

मृ मग फ्रुट ऐवजी पोतभर grain picking केले तर 'मज्जेचे' प्रमाण खूप वाढेल किमान ४०% तरी Proud

ह्या वर्षी GTG ला 'मज्जा' नाही म्हणून तुम्ही येणार नाही का? Happy

रूनी, अभ्यास बारकाईनी केलेला दिसतोय. Proud
तसे असेल तर यो.जा.कृ.टा. Proud

खूप महिन्यांनी मायबोली वर आले. जॉर्जिया निवासींचा ग्रूप पाहून खूप बरं वाटलं. आणी गटग पण घाटतय. ह्या वेळी नाही पण पुढे एखादं गटग अटेंड करायला नक्की आवडेल. व्रूत्तांत जरूर टाका.

where exactly is this GTG going to be held? not sure if i can make it, but will certainly try to come, if someone can give me the info. last minute decision ok?

बेडेकर, GTG सँडी स्प्रींग्स मधे आहे. १८ जुलै च्या संध्याकाळी.
Last minute decision will be perfectly alright. Please do try to make it. Looking forward to meeting you.
- RJ

दि. : १८ जुलै
वेळ : संध्याकाळी
ठिकाण : 'मो' ह्यांच्या घरी

नक्की येणारे अटलांटाकर -
१. RJ (२ मोठे + २ छोटे)
२. मो (२ फुल + १ हाफ)
३. अ‍ॅडम (१ ... प्रौढ साक्षर की... १ हाफ.... माहित नाही.)
४. pv + lovevin (२ मोठे + १ छोटा)
५. jit (2 मोठे)
६...
७...
आत्ता पर्यंत ठरलेला मेन्यु -
१. पावभाजी - RJ
२. भाताचा प्रकार आणि सॅलड/रायते - pv
३. वडा पाव, चहा/कॉफी/सरबत्/ज्यूस, चिप्स-साल्सा, साधं वरण आणि मऊ भात (छोट्यांकरता) - Mo
४. आईस्क्रिम / केक / पुडींग - .....

जीत, तू दहिवडे ने रे. वरच्या मेनुला छान होतील. एक आगाऊ सल्ला.

last minute decision ok? >>>> आयला हे "ते" तर नव्हेत ???? Proud

आर्जे... पावभाजी चे पाव आणायला हॉट ब्रेड मधे जाशील (च) तेव्हा तिथल्या पेस्ट्रीज पण आण(शीलच).. Wink

आईस्क्रिम / केक / पुडींग - हे मी आणेन... Happy

अरे निदान १९ जुलैला तरी ठेवायचात गटग.... पुणे-मुंबई-जॉर्जिया असा जंगी गटग झाला असता ना....
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

उलट ते तसंच आहे की. १८ ला संध्याकाळी जॉर्जियामधे म्हणजे १९ ला सकाळी पुण्यामुंबईत. जॉर्जियावाल्यानी GTG संपता संपता एक फोन पुण्यामुंबईत कुणाला तरी ठरवून लावला तर ते passing the baton का काय म्हणतात ते होईल की. म्हणजे हे एकाच वेळी जगभर चाललेलं मोठ्ठं GTG होईल.

>>>> जॉर्जियावाल्यानी GTG संपता संपता एक फोन पुण्यामुंबईत कुणाला तरी ठरवून लावला तर...
आयडीया भन्नाट आहे. नक्की प्रयत्न करू तसा.

namskar,

Rahul kadun kalala ya get together baddal. amahala pan awadel yayala.
konitari please details kalawa na. Me ani Sunit ( Majha navara) dunwoody la rahato.

Cheers,
-Bhavana

भावना,
वर लिहिले आहेत तेच डिटेल्स आहेत.
मी घराचा पत्ता/डिरेक्शन्स सगळ्यांना मेल करेन लवकरच.

धन्यवाद मो.
आणि काही करुन आणायचं असेल तर ते पण प्लीज सांगशील का ??

भावना.

भावना, तुझं नाव लीस्ट मधे अ‍ॅड केलं आहे. बाकी डिटेल्स खालच्या प्रमाणे.
मेन्यु तुला जे सुचेल ते करून आण...

===================================
दि. : १८ जुलै
वेळ : संध्याकाळी
ठिकाण : 'मो' ह्यांच्या घरी

नक्की येणारे अटलांटाकर -
१. RJ (२ मोठे + २ छोटे)
२. मो (२ फुल + १ हाफ)
३. अ‍ॅडम (१ ... प्रौढ साक्षर की... १ हाफ.... माहित नाही.)
४. pv + lovevin (२ मोठे + १ छोटा)
५. jit (2 मोठे)
६. fiona (२ मोठे)
७...

एकूण : ११ मोठे + ४ छोटे

आत्ता पर्यंत ठरलेला मेन्यु -
१. पावभाजी - RJ
२. भाताचा प्रकार आणि सॅलड/रायते - pv
३. वडा पाव, चहा/कॉफी/सरबत्/ज्यूस, चिप्स-साल्सा, साधं वरण आणि मऊ भात (छोट्यांकरता) - Mo
४. आईस्क्रिम / केक / पुडींग - अ‍ॅडम
५. ....

===================================

मी समोसे आणेन करुन, चालेल का?

Pages