मभागौदि 2025 - अक्षरचित्र- पाल्याचे नाव- रेहान- पालक सदस्यनाम-Mrunali.samad

Submitted by mrunali.samad on 1 March, 2025 - 07:53

Screenshot_20250301_181558_Gallery.jpg

Group content visibility: 
Use group defaults

छानच चित्रं रेहान.
मराठी लिहिता येते का?
की देवमागरी स्क्रिप्ट मुळे जमतंय?

झकासराव, त्यांना हिंदी आहे दुसरी भाषा..त्यामुळे देवनागरी लिहाता वाचता येतं दोघांना पण..

धन्यवाद सगळ्यांना.

कल्पक चित्र.
ण वेगळेपणासाठी विशेष आवडला
आणि द आणि त, यांचा भरीव विचार (3-D) केलाय ते ही आवडलं..

34f535bc-3ff6-45ca-8d84-5c295f02d8bf.JPG