मभागौदि 2025 - अक्षरचित्र- ओम - किल्ली

Submitted by किल्ली on 1 March, 2025 - 07:44

ओम
वय वर्षे साडेतीन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद सामो, कविन, मृ Happy
आमचं target मुंगळा, मुंगी होतं
काय झालं आहे त्याचे अर्थ तुम्हीच लावा
महान अवघड काम आहे ओम सरांना स्थिर बसवणे आणि काही करून घेणे Proud

छानच ओम

किल्ली, तो मॉडर्न आर्ट काढतोय आणि तुम्ही त्याला साच्यात बसवताय होय Happy

मस्त! Happy
मला (प्रश्नपत्रिका आधीच फुटल्यामुळे) मुंगी दिसते आहे. Happy

9cfcf9a7-c6f0-46e6-98e8-01f34025b2d3.JPG

छान आहे मुंगळा .
साडेतीन वयाच्या मानाने खूपच छान .keep it up

छान आहे मुंगळा .
साडेतीन वयाच्या मानाने खूपच छान . keep it up.

छान आहे मुंगळा .
साडेतीन वयाच्या मानाने खूपच छान . keep it up.
एकाचवेळी तीनदा झालंय कौतुक असुद्या Happy