Submitted by मामी on 25 February, 2025 - 10:45
"सर, त्रिमुर्ती क्लाएंटच्या नारायण मूर्तीकडून पुन्हा रिक्वेस्ट आली आहे. अजूनही गेम रटाळ वाटतोय. इतर दोन डायरेक्टर्सचंही तेच म्हणणं आहे. तो भैरव नंदी वैतागून प्रोजेक्टच रद्द करत होता. ब्रह्मेंनी त्याला थोपवलं म्हणे."
"अरेच्चा! अजूनही समाधान नाही मूर्तीचं? त्याच्यासारखं आम्हीही अहोरात्र काम करायचं काय! बरं आता ते खास सहा डार्क भावना-प्रोग्रॅम्स आहेत ते फिट करा गेममधल्या सर्व पात्रांत. अर्थात प्रत्येकात वेगवेगळं प्रमाण हवं. घ्या किती रंजक हवंय ते! आता बोंबलले तरीही हे प्रोग्रॅम्स काढता येणार नाहीत सांगा."
"आणि गेम हाताबाहेर गेला तर?????? "
"दोन उपाय - हे प्रोग्रॅम्स पात्रांनी स्वतःहून प्रयत्नपूर्वक नष्ट केले तर
नाहीतर ................................
भैरव नंदीला त्याचा 'थर्ड आय' प्रोग्रॅम लाँच करावा लागेल."
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाहा मस्त
हाहा मस्त
मस्त. आवडली.
मस्त.
आवडली.
सही!
सही!
वॉव ! मामी.. एकदम मस्त.
वॉव ! मामी..

एकदम मस्त.
जबरा!
जबरा!
थर्ड आय' प्रोग्रॅम
थर्ड आय' प्रोग्रॅम
मस्तय
मस्तय
मस्त, मस्त. एकदम कल्पक आणि
मस्त, मस्त. एकदम कल्पक आणि चपखल.
षटकार!
षटकार!

और ये लगा सिक्सर, उच्चलती हुई
और ये लगा सिक्सर, उछलती हुई बॉल स्टेडिअम के बाहर.
मस्त!
मस्त!
तिसरा डोळा उघडण्या आधी कुठली पात्र डिलीट करायची ते सांगा.
मस्त
मस्त
मस्त! अगदीच कल्पक !
मस्त! अगदीच कल्पक !
बाई दवे,
थर्ड आय ला सुद्धा क्रोध चुकला नाही
मस्त आहे!!
मस्त आहे!!
भारी आहे!
भारी आहे!
हाहा कल्पक आणि मस्त!
हाहा कल्पक आणि मस्त!
आवडली
आवडली
छान
छान
मस्तच थर्ड आय' प्रोग्रॅम
मस्तच
थर्ड आय' प्रोग्रॅम