भूतान - जलरंगांमध्ये

Submitted by मुग्धमानसी on 8 January, 2025 - 04:09

भूतान मधील पारो येथे ज्या ठीकाणी आम्ही राहिलो होतो तिच्या खिडकीमधून देसणारा देखावा जलरंगांमध्ये रेखाटण्याचा माझा प्रयत्न.WhatsApp Image 2025-01-08 at 2.35.03 PM.jpeg

Group content visibility: 
Use group defaults

अहाहा !

प्रेमात आहे मी या देशाच्या
त्यात तुम्ही चितारलेही खूप सुंदर आहे. ❤

फारच छान.
कविता सुंदर करणाऱ्या लोकांना चित्रातूनही काव्य मांडता येत असावं! भूतानला कधी गेले नाही. भविष्यात गेले, तर हे चित्र डोळ्यासमोर असेल.

सुंदर!
कलाकार आहात तुम्ही, मुग्धमानसी!