Submitted by Ashwini_९९९ on 7 January, 2025 - 10:13
नमस्कार
निगडी प्राधिकरण किंवा भोसरी च्या जवळपास मुलासाठी PG साठी फ्लॅट शोधत आहे.
आत्त्ता घरापासून ऑफीस त्याला फारच लांब पडतंय.
नेटवरचे ऑप्शन फार काही चांगले नाहीत.
कोणाच्या माहितीत असेल तर please सांगा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पुणे flatmates का काहीतरी
पुणे flatmates का काहीतरी नावाने फेसबुक ग्रुप आहे.
तिथे जाहिराती येत असतात या वाल्या.
मित्रांकरावी वेगवेगळ्या
मित्रांकरावी वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जाहिरात टाकायला किंवा तिथे असलेल्या पोर्टलमधल्या जाहिराती बघायला सांगा.
तिथेच जास्त माहिती मिळेल.