Submitted by संप्रति१ on 31 December, 2024 - 23:29
वेगवेगळ्या कारणांनी आवडलेल्या काही गाण्यांची सहज चाळा म्हणून यादी केली आहे. अलीकडे गाणी आधीसारखी पटकन आठवत नाहीत. तर वेळ पडेल तेंव्हा हाताशी असावी म्हणून ही यादी. यात जाणकारांकडून आणखी भर (सुधारणा) पडत गेली तर आनंदच आहे.
१. एकोणीसशे नव्वदचं महान दशक :
- दिल है छोटा सा, छोटी सी आशा
- जियां जले जॉं जले (दिल से, लता, रेहमान)
- दिल से रे ( ए आर रेहमान)
- लगी आज सावन की फिर वो झडी है
- तुम क्या मिलें जाने जॉं, प्यार जिंदगी से हो गया
- पापा कहते है बडा नाम करेगा (आमीर)
- मुझे नींद ना आए (दिल, आमीर - माधुरी)
- ओ प्रिया प्रिया (दिल, आमीर - माधुरी)
- सोचेंगे तुम्हें प्यार करें कि नहीं (दिवाना)
- होले होले गाऊॅं, धीमे धीमे गाऊॅं (जुबैदा, करिष्मा, ए आर रेहमान)
- इस प्यार से मेरी तरफ ना देखो, प्यार हो जाएगा
- दो दिल मिल रहे है, मगर चुप के चुप के (परदेस)
- कहना ही क्या, ये नैन इक अंजान से जो मिले (बॉम्बे)
- हाय रामा ये क्या हुआ (रंगीला)
- तू मिले दिल खिले, और जीने को क्या चाहिए (क्रिमीनल)
- जरा तस्वीर से तू निकल के सामने आ
- आए हो मेरी जिंदगी में, तुम बहार बन के (राजा हिंदुस्तानी)
- मेरे मेहबूब मेरे सनम, शुक्रिया, मेहेरबानी, करम
- दिल दिवाना, बिन सजना के माने ना
- ए मेरे हमसफर, ए मेरी जाने जॉं (बाजीगर)
- पायलें छुन मुन छुन मुन, झांझरे रुनझुन रुनझुन(विरासत)
- घुंघट की आड से दिलबर का, दीदार अधूरा लगता है
- कुछ तुम बोलो, कुछ हम बोले, ओ ढोलना
- मदहोश दिल की धडकन, चुप सी तनहाई
- बडी मुश्किल है, खोया मेरा दिल है
- सांसो की जरूरत है जैसे, जिंदगी के लिये
- तू मेरे सामने, मैं तेरे सामने, तुझको देखूं के प्यार करूं
- तुझे देखा तो ये जाना सनम
- जिये तो जिये कैसे, बिन आप के (साजन)
- देखा है पेहली बार, साजन की ऑंखों में प्यार (साजन)
- एक लडकी को देखा तो ऐसा लगा
- पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार
- तेरी उम्मीद, तेरा इंतजार करते है (दिवाना)
- पालकी में होके सवार चली रे
- छोड आए हम, वो गलियॉं (माचिस)
- जीता था जिसके लिए, जिसके लिए मरता था (दिलवाले)
- गळ्यान् साखली सोन्याची, ही पोरगी कोणाची
- कह दो की तुम हो मेरी वरना (तेजाब)
- टिप टिप बरसा पानी (रविना टंडन)
- बन ठन चली बोलो ए जाती रे जाती रे (सुखविंदर सिंग)
- तुनुक तुनुक तुन तुनुक तुनुक तुन दा दा दा (दलेर मेहंदी)
- बांगो बांगो बांगो
- हवा हवा ए हवा, खुशबू लुटा दे
- सात समुंदर पार मैं तेरे, पीछे पीछे आ गई (दिव्या भारती)
- दुल्हे का सेहरा सुहाना लगता है (धडकन, कादर खान)
- मैने पायल है छनकाई (फाल्गुनी पाठक)
- मेरे पास है तू, मेरे पास है (ताल, ए आर रेहमान, सुखविंदर सिंग)
२. साधारण २००५ च्या आसपासचा काळ :
- मन बसिया, ओ कान्हा ( तेरे नाम)
- ओ हमदम सोनियो रे (साथिया , रेहमान)
- मुझे तुम चुप चुप के ऐसे देखती हो, अच्छी लगती हो
- नाम अदा लिखना (यहॉं)
- तुम्हें जो मैने देखा, तुम्हें जो मैंने चाहा ( मैं हूॅं ना)
- तेरे बिन मैं यूॅं कैसे जिया, कैसे जिया तेरे बिन (अतिफ अस्लम)
- कितनी बातें, याद आती हैं (लक्ष्य)
- वो किस्ना है (किस्ना, सुखविंदर सिंग)
- बेपनाह प्यार है आ जा (श्रेया घोषाल)
- जादू है नशा है, मदहोशियॉं है (श्रेया घोषाल)
- लेजा-लेजा रे महकी रात में, चुरा के सारे रंग लेजा (उस्ताद सुलतान खान, श्रेया घोषाल)
- लगन लागी तुमसे मन की लगन
- कभी नीम नीम, कभी शहद शहद ( ए आर रेहमान)
- जरा जरा मेहकता है, बहकता है, आज तो मेरा तन बदन (RHTDM)
- बावरा मन देखने चला एक सपना (हजारों ख्वाहिशें ऐसी)
- रंगीला म्हारो ढोलना (मलाईका अरोरा)
३. ग्रॅज्युएशनचा सुवर्णकाळ (२०१० पर्यंत)
- ये दूरियॉं, इन राहों की दूरियॉं
- ओ हमदम, बिन तेरे क्या जीना (गुरू, ए आर रेहमान)
- बरसो रे मेघा मेघा (ए आर रेहमान)
- आज दिन चढेया, तेरे रंग वरगा (लव आज कल)
- सजना जी वारी वारी जाऊॅं जी मैं
- आओगे जब तुम, ओ साजना, ॲंगना फूल खिलेंगे
- क्यूं आजकल नींद कम, ख्वाब ज्यादा है (केके)
- जानें क्या चाहें मन बावरा
- कैसे मुझे तुम मिल गई, किस्मत पे आए ना यकीं (गझनी)
- तू ने जो ना कहा, मैं वो सुनता रहा
- तेरा, होने लगा हूॅं, खोने लगा हूॅं (अतिफ अस्लम)
- दूरी सही जाए ना (अतिफ अस्लम)
- कैसे बताए क्यूँ तुझ को चाहे, यारा बता ना पाए
- बोल ना हल्के हल्के, होंठ से हल्के हल्के (गुलजार)
- हम किस गली जा रहे हैं, अपना कोई ठिकाना नहीं
- जब से तेरे नैना, मेरे नैनों से लागे रे
- आनन फानन हुआ क्या से क्या
- तो से नैना लागे, पिया सॉंवरे
- ऑंखे तेरी, कितनी हसीं
- दर्द में भी ये लब मुस्कुरा जाते हैं (के के)
- जय हो (ए आर रेहमान)
४. २०१० च्या नंतर :
- फिर ले आया दिल, मजबूर, क्या कीजे (बर्फी)
- तू किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पूल सा थरथराता हूॅं (मसान)
- मन कस्तुरी रे (मसान)
- सँवार लूँ, सँवार लूँ (लुटेरा, सोनाक्षी सिन्हा)
- नवराई माझी लाडाची लाडाची गं (श्रीदेवी)
- तेरा घाटा (गजेंद्र वर्मा)
- मोह मोह के धागे ( कवी:वरूण ग्रोवर)
- मैं रंग शरबतों का, तू मीठे घाट का पानी(अतिफ अस्लम)
- मन मस्त मगन (अरिजीत सिंग)
- पिया, ओ रे पिया (अतिफ अस्लम)
- मैं तेनू समझावां के (अरिजीत सिंग)
- क्यूं की तुम ही हो (आशिकी-२, अरिजीत सिंग)
- नैनां दा क्या कसूर (अंदाधुन)
- चंद रोज और मेरी जान (फैज, पल्लवी जोशी)
- कुन फायाकुन कुन फायाकुन फायाकुन ( ए आर रेहमान)
- आ रातभर, आ रातभर, जाए ना घर ( अरिजीत सिंग)
- तेरा प्यार प्यार प्यार, हुक्का बार
- रांझना हुआ मैं तेरा
- रंग दे तू मोहे गेरूआ
- ओ जालिमा (रईस)
५. प्रभात वंदन/भजन/ शास्त्रीय :
- घनश्याम सुंदरा (होनाजी बाळा)
- समाधि साधन संजीवन नाम (सुधीर फडके)
- बाजे रे मुरलिया बाजे (पं. भीमसेन जोशी)
- अधिक देखणे तरी निरंतर पाहणे (पं. भीमसेन जोशी)
- कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु (आशा भोसले)
- सांवन की बुंदनिया (पं. भीमसेन जोशी)
- कानडा राजा पंढरीचा (महेश काळे)
- राजस सुकुमार मदनाचा पुतळा (पं. भीमसेन जोशी)
- सुखाचे हे सुख श्रीहरी मुख (वाणी जयराम)
- देवा तुझा मी सोनार (रामदास कामत)
- पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती (आशा भोसले)
- आश्रमात या, कधी रे येशील, रामा रघुनंदना (आशा भोसले)
- आजि सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनु
- श्रीरामचंद्र कृपालु भजमन (लता मंगेशकर)
- उठी उठी गोपाला ( कुमार गंधर्व)
- बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल (किशोरी आमोणकर)
- जनी जाय पाणियासि, मागे धावे हृषीकेशी (किशोरीताई)
- हे सुरांनो चंद्र व्हा रे (पं. जितेंद्र अभिषेकी)
- सांवरे अय जय्यो, सांवरे (कुमार गंधर्व)
- राम निरंजन न्यारा रे (कुमार गंधर्व)
- शून्य गढ शहर (कुमार गंधर्व)
- सकल हंस में रामैं विराजै (प्रल्हाद सिंग, पाताल लोक)
- वैष्णव जन तो तेणे कहिए
६. मराठी :
- सांगा मुकुंद कुणी हा पाहिला
- तू अशी जवळी रहा
- शोधू मी कुठे कशी प्रिया तुला
- ती येते आणिक जाते
- दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
- सूर तेच छेडिता, गीत उमटले नवे
- तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
- कोण्या राजानं राजानं (जैत रे जैत)
- जांभूळ पिकल्या झाडाखाली (जैत रे जैत)
- मी रात टाकली (जैत रे जैत)
- गगन सदन तेजोमय (स्मिता पाटील, उंबरठा)
- सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या (स्मिता पाटील, उंबरठा)
- बगळ्यांची माळफुले अजुनी अंबरात (वसंतराव देशपांडे)
- घेई छंद मकरंद (वसंतराव देशपांडे)
- धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
- सांग कधी, कळणार तुला, भाव माझ्या मनातला
- अखेरचा हा तुला दंडवत
- संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा
- गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
- मनमोहना तू राजा स्वप्नातला
- लल्लाटी भंडार (जोगवा, मुक्ता बर्वे, अजय-अतुल)
- गणबाई मोगरा गणाची जाळी, पाणी घालिती गौराबाई
- मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
- दूरच्या रानात केळीच्या बनात
- लख्ख पडला प्रकाश, दिवट्या मशालीचा (अजय-अतुल)
- जेजुरीच्या खंडेराया जागराला या या (शाहिर साबळे)
- सैराट झालं जी
- खळखळ खळखळ गोदा(राहुल देशपांडे,कवी: जितेंद्र जोशी)
७. सॅड/एकांतपूरक :
- अगर तुम साथ हो (अलका याग्निक, दीपिका पदुकोण)
- कैसे बताए क्यूँ तुझको चाहे
- कुछ इस तरह, तेरी पल्कें, मेरी पल्कों से मिला दे
- ए कबीरा मान जा
- माना के हम यार नहीं
- ओ संय्योनी, चैन इक पल नहीं
- आज जाने की जिद ना करो (फरिदा खानम)
- ऐसे क्यूँ ( रेखा भारद्वाज)
- दिल तो है दिल, दिल का ऐतबार क्या कीजे
- जीने लगा हूॅं, पहले से ज्यादा
- तू ने जो ना कहा, मैं वो सुनता रहा
- कफस उदास है ('हैदर', फैज, इरफान खान)
- अजीब दास्तां है ये, कहॉं शुरू कहॉं खतम
- तुझ से नाराज नहीं जिंदगी, परेशान हूॅं मैं
- गोरी तेरी ऑंखें कहें, रातभर सोयी नहीं (लकी अली)
- सहेला रे (किशोरी आमोणकर)
- भय इथले संपत नाही (कवी: ग्रेस)
८. नुसरत फतेह अली खान :
- ये जो हल्का हल्का सुरूर है
- मेरे रश्के कमर, तूने पहली नजर
- तुम्हें दिल्लगी भूल जानी पडेगी
- आफरींन आफरींन
- सांसों की माला पे सिमरूॅं मैं, पी का नाम (मीराबाई भजन)
- ऐसा बनना सॅंवरना मुबारक तुम्हें
- नहीं लगता तेरे बिना, दिल मेरा
- तुम एक गोरखधंदा हो
- ओ लाल मेरी पत रखियो भला झुलेलाल
- मेरा पिया घर आया ओ लाल नी
- नसीब मेरा जगा दिया
- किन्ना सोना तेनु रब ने बनाया
- इस शान -ए- करम का क्या कहना (कच्चे धागे)
- जे तू रब नु मनाना, पहले यार नु मना
९. खूप जुनी :
- आज फिर जीने की तमन्ना है
- देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए (अमिताभ - रेखा)
- हॅंसता हुआ नुरानी चेहरा
- मिलो न तुम तो हम घबराए
- मिलती है जिंदगी में मोहोब्बत कभी कभी
- खामोश सा अफसाना, पानी पे लिखा होता
- तेरे बिना जिया जाए ना
- सागर किनारे दिल ये पुकारे
- तुमसे मिलकर ना जानें क्यूँ, और भी कुछ याद आता है
- तेरे बिना जिंदगी से कोई, शिकवा, तो नहीं
- तुमको देखा तो ये खयाल आया
- छू कर मेरे मन को किया तू ने क्या इशारा
- आपकी ऑंखों में कुछ मेहके हुए से राज है
- बेखुदी में सनम, उठ गए जो कदम
- तुमसे बढकर दुनिया में न देखा कोई और
- कभी कभी मेरे दिल में ये खयाल आता है
- दिल तो है दिल, दिल का ऐतबार क्या कीजे
- प्यार तेरी पेहली नजर को सलाम
- एक प्यार का नगमा हैं
- आजा तुझ को पुकारे मेरे गीत रे
- बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है
- होठों से छू लो तुम, मेरा गीत अमर कर दो
- मेरे मेहबूब कयामत होगी
- चलते चलते यूॅं ही कोई मिल गया था
- सलामे इश्क मेरी जान जरा कुबूल कर लो
- हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते
- जो वादा किया वो निभाना पडेगा
- ये दिल और उनके निगाहों के सायें
- दिल ढूंढता, है फिर वहीं, फुरसत के, रात दिन
१०. देव आनंद :
- खोया खोया चाँद खुला आसमान
- तेरे मेरे सपने अब एक रंग है
- गाता रहे मेरा दिल
- दिन ढल जाए हाय, रात ना जाए
- ये दिल ना होता बेचारा
- होंठों पे ऐसी बात मैं दबा के चली आयी
- ख्वाब हो तुम या कोई हकीकत
- मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
- अभी ना जाओ छोड कर, के दिल अभी भरा नहीं
- है अपना दिल तो आवारा, ना जाने किस पे आएगा
- तेरे घर के सामने इक घर बनाऊंगा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सांसों की माला पे सिमरूॅं मैं
सांसों की माला पे सिमरूॅं मैं, पी का नाम (मीराबाई भजन)>>> हे गीत तुफैल होशियारपुरी यांचं आहे. मीराबाईचा त्याच्याशी काही संबंध नाही.
हे गीत तुफैल होशियारपुरी
हे गीत तुफैल होशियारपुरी यांचं आहे. मीराबाईचा त्याच्याशी काही संबंध नाही.>>
अच्छा. मलाही माहिती नव्हतं. मी विकिपीडिया वर चेक केलं. तिथे मीराबाईंची रचना आहे असं म्हटलंय.
https://en.wikipedia.org/wiki/Sanson_Ki_Mala_Pe
विकीपिडियावर अनेकदा चुकीची
विकीपिडियावर अनेकदा चुकीची माहिती असते. ओरिजनल रचना तुफैल होशियारपुरी यांच्या सोच माला या संग्रहातली आहे. त्यात 'पी का' च्या जागी शिव जी का वगैरे घालून आपले लोक भजन म्हणून गातात. असो खूप अवांतर झालं
चांगली लिस्ट आहे संप्रति.
चांगली लिस्ट आहे संप्रति.
आमच्या ऑफिसमध्ये काही लोकांनी मिळून एक कॉमन यूट्यूब प्लेलिस्ट तयार केली आहे. विविध भाषा बोलणारे आणि विविध आवडीनिवडी असणारे लोक आहेत त्यामुळे ही प्लेलिस्ट एकदम विविधरंगी झाली आहे. सुरुवातीला सगळे उत्साहाने दर आठवड्याला एकेक गाणं त्यात add करत होते. (असं लिमिट मुद्दामच ठेवलं आहे कारण नाही तर भरमसाठ गाणी होतील.) आता बऱ्याच जणांचा उत्साह कमी झालाय पण मी आणि अजून दोनतीन जण आहेत जे दर आठवड्याला एक गाणं त्यात add करतो. मला ही कल्पना खूपच आवडलेली आहे. एक बंगाली मुलगा तर इतकी सुंदर सुंदर बंगाली गाणी टाकतो! मीही कटाक्षाने मराठी गाणीच टाकते कारण हिंदी गाणी बऱ्याच जणांना आधीच माहिती असतात. जेव्हा दिल्लीत वाढलेला बिहारी मुलगा मला 'भय इथले संपत नाही' आवडल्याचं सांगतो किंवा कोईमतूरची तमिळ मुलगी 'राजा शिवछत्रपती'चं टायटल सॉंग (इंद्र जिमी जंभ पर- अजय अतुल) आवडल्याचं सांगते तेव्हा केवढा आनंद होतो!
इथे बहुतेक हे अवांतर झालंय पण लिहिलं आहे तर राहू देते.
चांगली लिस्ट
चांगली लिस्ट
वरील यादीत ९० ते २००० च्या दशकातील इंडि पॉप ची गाणी पण समाविष्ट करता येतील .
ही माझी यादी
1) डूबा डूबा रहेता हु आखोमै तेरी - मोहित चौहान ( सिल्क बैंड)
2) देखा है तेरी आखो को
चाहा है तेरी अदाओं को (आर्यन ग्रुप)
3) आखोमै तेरा ही चेहरा धडकन मै तेरिही आखे कहती है दीवाना ( शाहिद / हृषिता :- आर्यन ग्रुप )
4) छुई मुईसी तुम लगती हो ( ह्यातल्या त्या हातावर बांध्यायाच्या छोट्या टेडी बेअर ने धमाल उड्वलेली शाळेत )
5) कभी आना तू मेरी गली ( पलाश सेन , विद्या बालन )
6) मैंने पायल है झन कायी अब तो आजा तू हरजाई ( फाल्गुनी पाठक :- हिची अशी बरीचशी
गाणी आहेत )
7) ऐका दाजीबा :- अवधूत गुप्ते / वैशाली सामंत
8) अब के सावन ऐसे बरसे ( शुभा मुदगल)
9) परी हु मै , मुझे न छूना ( सुनीता राव)
10 ) पिया बसंती रे काहे सताए आजा ( चित्रा , उस्ताद सुलतान खा )
11) तन्हा दिल तन्हा सफर दुन्ढे तुझे फिर क्यों नजर ( शान )
12) सयोनी ( पाकिस्तानी बैंड )
13) चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल ( पंकज उधास )
14) डोले डोले - सुचित्रा कृष्णमूर्ती
15) ओ सनम - लकी अली
16) मेड इन इंडिया - अलीशा चिनॉय
( यात आमचा लाडका मिसो ही होता )
17) दीवाना / बिजुरिया - सोनू निगम
18 ) जानम समझा करो - आशा भोसले
19) गुल नाल इश्क - बाली ब्रम्हभट
20) पिया रे पिया रे - नुसरत फतेह अली खा
21) सा नी ध प - कलोनियल कझन्स
22) कभी तो नजर मिलावो - अदनान सामी
23) आखरी अलविदा - स्ट्रिंग्ज
24) तेरी दीवानी - कैलाश खेर
25) दीवाने तो दीवाने है - श्वेता शेट्टी
26) निगोड़ी कैसी जवानी / हुलिया मै उड़े रे गुलाल - इला अरुण
27) चंदु के चाचाने चंदु की चाची को - channel v आस्मा ग्रुप
28) दुनिया / हुल्ल्ले हुलारे :- रागेश्वरी
अजून कोणाला आठवले तर एड करत जा
@संप्रति तारे है बाराती, सोनु
@संप्रति तारे है बाराती, सोनु निगमचा दीवाना अल्बम, केकेचं प्यार के पल, शंकर महादेवनचं आसमां के पार नाही का आवडत तुम्हाला?
कोईमतूरची तमिळ मुलगी 'राजा शिवछत्रपती'चं टायटल सॉंग (इंद्र जिमी जंभ पर- अजय अतुल
>> मला शिवकल्याण राजा अल्बमपेक्षा हे व्हर्जन आवडते. कवीचा मुड अजय अतुलने परफेक्ट पकडला आहे.
छान गाणी.
छान गाणी.
बहुतेक गाणी आवडती आहेत जी कधी कधी आठवतं नाहीत. प्लेलिस्ट बनवायला मदत होईल.
मस्त लिस्ट आहे! एकेक सेक्शन
मस्त लिस्ट आहे! एकेक सेक्शन स्वतंत्रपणे बघेन परत.
संप्रति - "पांडुरंग कांती" आणि "कानडाऊ विठ्ठलु" हे एकच गाणे आहे पाताल लोक मधले गाणे तुम्ही लिहीले आहे ते परत ऐकायला हवे. शब्द ओळखीचे वाटतात. ती सिरीज पाहताना ऐकले असावेत.
जेव्हा दिल्लीत वाढलेला बिहारी मुलगा मला 'भय इथले संपत नाही' आवडल्याचं सांगतो किंवा कोईमतूरची तमिळ मुलगी 'राजा शिवछत्रपती'चं टायटल सॉंग (इंद्र जिमी जंभ पर- अजय अतुल) आवडल्याचं सांगते तेव्हा केवढा आनंद होतो! >>> वावे - हे भारी आहे. मला माझ्या ऑफिस मधल्या एका बंगाली मित्राने हेमंतकुमारच्या अनेक बंगाली गाण्यांची ओळख करून दिली होती. अनेक हिंदी गाण्यांच्या मूळ बंगाली चाली वगैरे. पण तुमच्या ऑफिसमधले हे "क्राउडसोर्सिंग" म्हणजे त्याच्या अनेकपट विविधता आहे सर्वांकरताच.
९०ज मध्ये ही गाणी विसरलात
९०ज मध्ये ही गाणी विसरू नका, संप्रति -
१. पहला नशा पहला खुमार - जो जिता वही सिकंदर
२. वादा रहा सनम - खिलाडी
३. इडली डू - खेल
४. सुन री सखी, उर्वशी - हमसे है मुकाबला
५. मेरे सांसो मे तू - गुप्त
६. युं ही कट जायेगा - हम है राही प्यार के
७. पहला पहला प्यार है - हम आपके है कौन
८. एक दिन आप - येस बॉस
९. सीने मे दिल है - राजू बन गया gentleman
१०. चंदा रे चंदा रे - सपने
११. कभी मै कहू - लम्हे
खरंतर वरच्या पिक्चरांची सगळीच गाणी मला आवडतात. ही फक्त नमुन्यादाखल.
यादीतली किती गाणी मला माहीत
यादीतली किती गाणी मला माहीत आहेत आणि चटकन आठवतात , ते पाहिलं. रेडियो किंवा आता जालावर रेडियो सारखे जे कार्यक्रम असतात, त्यांचं बरं असतं. आपल्याला याद्या कराव्या लागतात. ( अर्थात उद्घोषकांनी, आर जेंनी त्यांचं काम नीट केलं तर)
जेव्हा दिल्लीत वाढलेला बिहारी
जेव्हा दिल्लीत वाढलेला बिहारी मुलगा मला 'भय इथले संपत नाही' आवडल्याचं सांगतो किंवा कोईमतूरची तमिळ मुलगी 'राजा शिवछत्रपती'चं टायटल सॉंग (इंद्र जिमी जंभ पर- अजय अतुल) आवडल्याचं सांगते तेव्हा केवढा आनंद होतो! >>> ++११
"पांडुरंग कांती" आणि "कानडाऊ विठ्ठलु" हे एकच गाणे आहे>> अरेच्चा ! खरंच की. एवढ्यांदा ऐकलंय तरी गफलत झाली
जाई, rmd,
लिस्ट आवडली, आभार. पेहला नशा आहेच वरती १९९०ज च्या लिस्टीत. कितीतरी गाणी निसटून जातात, कधी अचानक कानावर पडलं की वाटतं की हे कसं काय विसरून गेलो होतो !