Submitted by पिहू१४ on 24 December, 2024 - 08:20
मायबोली ॲप डाऊनलोड करायचं आहे पण प्ले स्टोअर वर नाहीय .कसं करावं ॲड्राॅइड आहे मोबाईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मायबोली ॲप डाऊनलोड करायचं आहे पण प्ले स्टोअर वर नाहीय .कसं करावं ॲड्राॅइड आहे मोबाईल.
शक्य नाही. आणि साईट असणे
शक्य नाही. आणि साईट असणे चांगलेच नाही का? कायम शिस्तित असते. कोणत्याही डिवाईसमधून उघडता येते. कशाला हवे app आणि अपडेट्स?
हो पण साईटवर नेहमी लॉगिन
हो पण साईटवर नेहमी लॉगिन करावं लागतं.
पण साईटवर नेहमी लॉगिन करावं
पण साईटवर नेहमी लॉगिन करावं लागतं...... मी logout karat नसल्याने ब्राउझरवर माबो वाचते.
ओके मी पण असंच करते आता.
ओके मी पण असंच करते आता.
अच्छा.. मायबोली ॲप कायमचे
अच्छा.. मायबोली ॲप कायमचे उडाले आहे का..
बरे झाले समजले. आता uninstall करायला नको. नाहीतर पुन्हा मिळायचे नाही. मला सध्या अँपचीच सवय झाली आहे.
शीर्षकात अमुक तमुक मदत हवी
शीर्षकात अमुक तमुक मदत हवी असे लिहिले तर कसली मदत हवीय हे इतरांना कळुन ते लगेच मदत करु शकतात.
मागेही कोणीतरी हा प्रश्न विचारलेला तेव्हा ओळझीच्या माबोकराने आधीच डालो केले असेल तर त्याच्याकडुन घ्या हा सल्ला मिळालेला.
अॅप कुठे उडालय? मी काल
अॅप कुठे उडालय? मी काल इन्स्टॉल केले.
मलाही हा प्रॉब्लेम आला होता.
मलाही हा प्रॉब्लेम आला होता. पण आमच्या फोन कंपनीचे एक अॅप आहे, ज्यामुळे जुना फोन क्लोन करता आला. त्यात मायबोली अॅपपण डाऊनलोड झाले.
"अॅप कुठे उडालय? मी काल
"अॅप कुठे उडालय? मी काल इन्स्टॉल केले."
ॲंड्रॉईड ॲप प्लेस्टोर मधून भुर्र उडाले आहे.
IOS अजूनही आहे घरट्यात !
सामो म्हणाली म्हणून play
सामो म्हणाली म्हणून play store मध्ये माबो ॲप शोधायचा प्रयत्न केला.नाही ते ॲप.