Submitted by केशवकूल on 14 December, 2024 - 10:24
“तुम्ही अगदी चंद्रावर गेलात तरी काडीमात्र बदलणार नाही.”
शब्द अगदी तुटक तुटक थांबून थांबून येत होते.
फोन बंद झाला.
सगळ्यांना आता परतीचे वेध लागले. विशेषतः राबर्टोला. शर्लीचे थोडे काम अजून उरले होते.
अखेर परतीचा प्रवास सुरु झाला. जेव्हा यान पृथ्वी भोवती फिरत असते तेव्हा त्याचा वेग 28,350 किलोमीटर पर अवर असतो. हा वेग हळू हळू म्हणजे 325 किलोमीटर पर अवर प्रमाणे कमी कमी केला जातो.
वरील रेस्क्यू क्रूने त्याना वेळ दिला.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
"Ay me! for aught that I could ever read,
Could ever hear by tale or history,
The course of true love never did run smooth;
The page you're looking for could not be found."
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कळली नाही नीट...
कळली नाही नीट...
पुन्हा आधीचे भाग वाचावे का आता?
सर, आधीच्या भागात काही नाही.
सर, आधीच्या भागात काही नाही. ते वाचून काही फायदा होणार नाहीये. नाही समजली तर नको समजू दे. अजून कोणी असा प्रतिसाद दिला तर मात्र कथा फसली. असे म्हणेन.
ज्यांना कथा समजून घायची इच्छा
सर आणि
ज्यांना कथा समजून घायची इच्छा असेल त्यांच्यासाठी.
१)टेक्निकल इनपुट्स नासा. वरून.
२) साहित्यिक इनपुट https://learningenglish.voanews.com/a/an-occurrence-at-owl-creek-bridge-...
An Occurrence at Owl Creek Bridge' by Ambrose Bierce
किंवा
https://www.youtube.com/watch?v=4JKHCZIx75U
कथा छान होती
कथा छान होती
तांत्रिक गोष्टी वाचण्यात जास्त मजा येत होती
मला वाटलं की हे प्रियाच (किंवा रॉबर्ट च?) स्वप्न होत किंवा समांतर विश्वात मिशन फेल झालं
मुद्दामहून टेक्निकल डीटेल्स
मुद्दामहून टेक्निकल डीटेल्स द्यायचे टाळले आहे. आता ह्या कथेच्या निमित्ताने माझ्याकडे बरेच साहित्य जमले आहे. पण कथेचा गाभा तो नव्हता.
कथा आवडली ऐकून बरं वाटले.
आभार.
ओह ! स्वप्नपूर्ती झाली नाही..
ओह ! स्वप्नपूर्ती झाली नाही...
दसा
दसा
आपण मी माझ्या वरच्या प्रतिसादात दिलेली video clip उघडून बघितली का?
किंवा मी मी पूर्वी एक कथा लिहिली होती. "नऊला दहा कमी" ती https://www.maayboli.com/node/81307 आहे. किंवा "Sixth Sense" वा Source Code" सिनेमा पहा. हा एक प्रकारचा Trope आहे. बघतो अजून माहिती मिळाली तर.
हा मिळाला
"Typically, the stories have a protagonist going about what they believe to be their normal lives, but finding "reality" becoming increasingly unhinged, with demons, surreal elements and other oddities making them increasingly baffled and afraid.
Note that stories don't count if we know all along that the character is dead/dying, or if the dying dream bit only comes in at the end. "
from "All The Tropes"
पाहिली लिंक....आता .... समजलं
पाहिली लिंक....आता .... समजलं कुंजू, कुंजू असं वाटतंय..
कुंजू? ने मला नाही समजलं.
कुंजू? ने मला नाही समजलं.
Shortfirm of कुंजम् तामिळ
Shortform of कुंजम् तमिळ/मल्याळम शब्द बहूदा म्हणजे थोडं, थोडं.
पण मी कथा वाचल्यानंतर असच म्हटलं की स्वप्नपूर्ती झाली नाही, म्हणजे तो उड्डाण केल्या केल्या कल्पना करत होता मिशन यशस्वी झाल्याची. पण तो मोठ्या उड्डाणाला गेला.
ओह कुंजम लेट पण्याचे!
ओह कुंजम लेट पण्याचे!
दसा You too.
जर तुम्ही पण असे म्हणायला लागलात तर आम्ही लोकांनी कुणाकडे बघायचे?
>>>>आम्ही लोकांनी कुणाकडे
>>>>आम्ही लोकांनी कुणाकडे बघायचे?>>>पुस्तकं आहेत की
बदल हे जीवनाचे सूत्र असले
बदल हे जीवनाचे सूत्र असले तरीही सूत्रधाराकडे निर्मिकाची भूमिका असते का? का कालौघात त्यांच्या भूमिकांची अदलाबदल होते?