विज्ञानं जनहिताय

Submitted by निवांत पाटील on 24 November, 2024 - 09:39

मराठी विज्ञान परिषदेचा विज्ञानं जनहिताय हा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित होत आहे. लहान मुलांमध्ये कुतूहल निर्माण करणे आणि वैज्ञानिक दृष्टोकोन तयार करणे, यादृष्टीने खूप चांगले प्रयत्न केले आहेत. त्याच्या युट्युब लिंक शेअर करण्यासाठी हा धागा काढला आहे, नियमात बसेल कि नाही माहित नाही. बसत नसेल तर कश्या पद्धतीने माहिती टाकावी याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.

यातील भागावर चर्चा सुरु झाली किंवा मुलांनी काही शंका विचारल्या त्यावर चर्चा करायला सुद्धा हा धागा उपयोगी पडेल.

भाग १
https://www.youtube.com/live/r-Q1K6AnYCg?feature=shared

भाग २
https://www.youtube.com/live/Ma39Oje2Y9s?feature=shared

भाग ३
https://www.youtube.com/live/zs4F3A0d8_M?feature=shared

भाग ४
https://www.youtube.com/live/CMqcm9PJS8g?feature=shared

भाग ५
https://www.youtube.com/live/2IfOeJgCC2A?feature=shared

भाग ६
https://youtu.be/mcb1c_GFRa8?feature=shared

भाग ७
https://youtu.be/GgKAsZNH6Rw?feature=shared

भाग ८
https://www.youtube.com/live/luXdCDFjKGk?feature=shared

भाग ९
https://www.youtube.com/live/1ZnYGXXoONs?feature=shared

भाग १०

भाग ११
https://www.youtube.com/live/975xPlVOwnk?feature=shared

भाग १२
https://www.youtube.com/live/4CDZWrnIm5U?feature=shared

भाग १३
https://www.youtube.com/live/nw-NeZD2D7Q?feature=shared

भाग १४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy छान धागा. हा धागा विज्ञान ग्रूप शिवाय 'मुलांचे संगोपन' या ग्रूपमधेही घ्या. तेथे जास्त पालकांपर्यंत पोचेल ही माहिती.
https://www.maayboli.com/node/2600
सभासदत्व घ्यावे लागेल.

पहिला भाग ओझरता पाहिला. प्रथमदर्शनी मत -नुसती बडबड त्यामुळे - कंटाळवाणं वाटलं. अ पा देशपांडे - मराठी विज्ञान परिषद यांचं सदर लोकसत्तेत असतं / असे. कधी कधी वाचतो / वाचलं आहे.

भावे सुखठणकरांची माझी शाळा ही अशीच एक मालिका सह्याद्री वाहिनीवर होती. चिनूक्स यांचा त्या मालिकेच्या निर्मितीत सहभाग होता आणि त्यांनी त्याबद्दल त्यांच्या रंगीबेरंगी पानांवर लिहिलं होतं. ती खूप आवडली होती आणि उपयुक्त वाटली होती. तुम्ही शिकवण्याबद्दलही खूप विचार आणि प्रयोग करता, म्हणून सांगावंसं वाटलं.

पहिला भाग ओझरता पाहिला. प्रथमदर्शनी मत -नुसती बडबड त्यामुळे >>>> पहिल्या कशी भागामध्ये तसं झाला आहे खरं..... पण नंतर हळूहळू सुधारणा होत गेल्या आहेत, कॅमेरा फ्रेंडली नसल्याचे पण अगदी ठळकपणे जाणवते.