Submitted by सामी on 17 September, 2024 - 13:25

नाव : इरा दिग्विजय देसाई
वय वर्ष : ७ वर्ष
माशा अँड दि बेअर हे आवडते कार्टून आहे. माशा आम्हाला सगळ्यांनाच आवडते.
बेअर काढायचा पण विचार होता पण जरा खाडाखोड झाली मग एवढेच चित्र राहू दिले
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे.. मला ते घर म्हणजे
मस्त आहे.. मला ते घर म्हणजे एक कार्टून चेहराच वाटला..
चार झाडे म्हणजे चार हात.. दोन खिडक्या दोन डोळे.. दरवाजा म्हणजे नाक
वॉव
वॉव
इरा, शाब्बास...मस्त रंगवलं आहेस.
तुला माझ्याकडून चॉकलेट.
मला ते घर म्हणजे एक कार्टून चेहराच वाटला..
चार झाडे म्हणजे चार हात.. दोन खिडक्या दोन डोळे.. दरवाजा म्हणजे नाक>>>>> हो हो अगदी.
आह्हा!!!एकदम गोड.
आह्हा!!!एकदम गोड.
मला ते घर म्हणजे एक कार्टून
मला ते घर म्हणजे एक कार्टून चेहराच वाटला..
चार झाडे म्हणजे चार हात.. दोन खिडक्या दोन डोळे.. दरवाजा म्हणजे नाक Happy>>+१
शाब्बास ईरा
पर्फेक्ट काढली आहे माशा!
पर्फेक्ट काढली आहे माशा!
आणि रंगही नीटनेटके भरलेत. गुड जॉब, इरा!
खूप छान चित्र आणि रंगकाम इरा.
खूप छान चित्र आणि रंगकाम इरा..
शाब्बास.
क्यूट क्यूट! इरा, Keep it up!
क्यूट क्यूट!
इरा, Keep it up!
(No subject)
शाब्बास इरा!
शाब्बास इरा!
सगळ्यांना धन्यवाद .
सगळ्यांना धन्यवाद .
आणि मायबोलीचे आभार. आज सर्टफिकेट बघितले . इराला पण खूप आवडले . printout काढून ठेवले आहे.