Submitted by छल्ला on 12 September, 2024 - 12:51
नर्मदेने डोक्यावरचे लाल आलवण कानामागे खोचले, आणि बाहेर कुणी आहे का याची चाहूल घेतली.
रोजच्या कामाच्या धबडग्यात दुपार कधी सरून जाई तिला पत्ताच लागत नसे.
दोन थोरले दीर, त्यांचा परिवार, पाव्हणेरावळे ... सरदेसायांचा मोठा बारदाना होता!
या सगळ्यात तिला अगदी जवळचा वाटणारा एकच जण होता, चार वर्षांचा अनंता!
तो आजारी होता. काही खातच नव्हता. वैद्यांनी तिला बजावून सांगितलं होतं, की निदान दोन मोसंबी तरी त्याने खायलाच हवीत आज.
तिने निकराचा प्रयत्न चालवला होता आणि अनंता रडरडून खायला नकार देत होता.
"कडू तर नाही मोसंबी? का खाईना पोर..!"
तिने काळजीने एक फोड तोंडात टाकली.
तेव्हढ्यात मोठ्या जाऊबाईंचा आवाज आलाच,
"खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा!"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ओह्...
ओह्...
फार ऱ्हदयस्पर्शी..
फार ऱ्हदयस्पर्शी..
कथा म्हणून छान आहे हा एक
कथा म्हणून छान आहे हा एक प्रकारचा ट्विस्ट
काय गं बाई जाच
काय गं बाई जाच
आवडली ही शशक.
आवडली ही शशक.
फारच छान जमली आहे.
फारच छान जमली आहे.
ट्विस्ट मस्त जमलाय.
ट्विस्ट मस्त जमलाय.
सुंदर!
सुंदर!
सुंदर लिहीलेय
सुंदर लिहीलेय
ही अगदी एक नंबर जमलिये!
ही अगदी एक नंबर जमलिये!
परफेक्ट
परफेक्ट
छान
छान
फार आवडली.
फार आवडली.
छान
छान
छान!
छान!
खूप आवडली
खूप आवडली
थँक्यू.
थँक्यू.
मायबोलीवरील माझ्या मित्र मैत्रिणींकडून प्रतिक्रिया आल्याने फार छान वाटते आहे.
जमलीय छान ट्विस्ट तर उत्तमच
जमलीय छान
ट्विस्ट तर उत्तमच
मस्त जमलीये
मस्त जमलीये
मस्त
मस्त
छान आहे.
छान आहे.
या तिसर्या शशक स्पर्धेचा संदर्भ नीट माहीत नाही पण काही संदर्भाशिवाय वाचली तरी जमली आहे.
ओह.कथा आवडली, पण करुणही आहे.
ओह.कथा आवडली, पण करुणही आहे.
फारएंड, अनु..
फारएंड, अनु..

थँक्यू अभिप्रायाबद्दल!
करुण रस काळजाला अधिक हात घालतो असे वाटते..!!
(No subject)
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन.. आवडली होती.
अभिनंदन.. आवडली होती. नंबरात आली हे छान झाले
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!