Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शतकातील गुंडा बघितला नाहीये
शतकातील गुंडा बघितला नाहीये मी अजून >>
कुफेहेपा
सूक्ष्मदर्शिनी
सूक्ष्मदर्शिनी
स्पॉयलर
.
.
.
भोचक शेजारी ही सेन्ट्रल थीम.
आणि बारकावे टिपण्याची तिची सवय हा एक्स-फॅक्टर (सुरुवातीला दूध उतू जाण्याचा सीन... नवर्याने कुक टॉपवर दूध तापवलं हे ती कसं ओळखते- त्या संवादात हे समजतं.)
फक्त पांढराधोप ड्रेस घालून, कम्पाउंडची भिंत ओलांडून, लॉफ्टवर चढून, भिंतीला घासटत खिडकीतून डोकावून, मग खाली उडी मारून सुद्धा तो ड्रेस पांढराधोपच राहतो !!
भोचक शेजारी ही सेन्ट्रल थीम.>
भोचक शेजारी ही सेन्ट्रल थीम.>>>>

त्या बाईत CID त जाण्याचं पोटेन्शियल आहे.
नवीन चि क वा काढला
नवीन चि क वा काढला
हे घ्या लिंक
https://www.maayboli.com/node/86233
सुक्ष्मदर्शिनी
सुक्ष्मदर्शिनी
स्पॉइलर……,,,,
आईभक्त मुलगा हा देखावा उभा करायची गरज नव्हती तरी तो उभा केला. तो कृर आहे हे दोन प्रसंगातुन दाखवले. ते दाखवायची काय गरजहोती,? आई माझ्यासाठी देवाहुनही मोठी आहे असे एकदा म्हटले की तिची कुठलीही आज्ञा डोळे मिटुन पाळली जाणार..
मला चित्रपट खुप आवडला. रहस्य उघड होईपर्यंतचे सगळे प्रसंग रेड हेरिंग आहेत. उगीच प्रेक्षकांना चकवायला. त्यामुळे पहिल्यांदा पाहताना गुंगून जायला होते हे यश आहे चित्रपटाचे.
प्रियात सतत राधिका आपटेचा भास होत होता.
Pages