एक जाग अशी ही

Submitted by - on 14 May, 2024 - 09:02

माझे कहिच नव्हते.....

दोन मिनीट शांतता...नाही पूर्ण शांतताच..पिन ड्रॉप सायलेन्स....

आणि मग मनाचे विचार सुरु

एक नंबर...खूपच छान...खूप सुंदर....

काही वाक्य असतातच अशी, कि जी मनाला फारच लागतात..

असे जर कोणी म्हटलेच काय होतं आपलं .......... कोण बोलले हे ही मॅटर करते बरं.....

एकाद्याच्या कांशिलावर जोरात द्यायची. एकदम सफाईदार पने, हाथ ही न लावता. ...कमालच आहे नाही .आनी मरनार्याला कशी खाडकन लागावी आणि खडबडून जाग यावी...एका अधंतारी स्वप्नातून.. आगदी तसे वाटले.

कोनीतरी हाथला धरून ...नाही नाही फरच शिथिल मार्ग आहे हा…. प्रत्यक्ष लाठ मारुन हकलुन लावतय. आगदी तसे वाटले.

बरेच झाले,....... नाहितरी आम्हाला फरच उल्लास अस्तो दुसर्याला शहाणपण शिकवण्यात ... स्वताचे जळते ते तरी पाहावे. तसे ही कोनित्तरी म्हातालेच आहे की “आधी आपली काळजी मग दुसर्याची” मग येवढे साधे ही कळू नाही अपल्याला...

बरेच झाले, .....नाही तरी आश्या दिवास्वप्नात मन फरच होरापळुन निघाले होते. लगतेच कानशिलावार एक असी जबरदस्त, जोरदार, झोप मोडनारी, खाडकन जाग अननारी चपराक.

आज खुप दिवासानी शांत वाटले. थँक्स टू "माझे कहिच नव्हते."

Group content visibility: 
Public - accessible to all site users