Submitted by हेमंतसुरेशवाघे on 22 March, 2024 - 12:48
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार म्हणजे केंद्रशासित करणार का ?
मुंबई केंद्रशासित केली तर मुंबई मध्ये दारू चे दर गोवा / दमण सारखे स्वस्त होतील का ? कि गुरुग्राम ( गुरगाव ) सारखे स्वस्त होतील ( अधिक माहिती साठी - मला गुरुग्राम चे दर गोव्या हुन कमी वाटले )
मुंबई केंद्रशासित म्हणजे नवी मुंबई , ठाणे पण त्या मध्ये येणार का ? की ती मानखुर्द , मुलुंड , भांडुप , दहिसर मधीलच होईल ?
जर
मुंबई वेगळी होवून स्वस्त दारू झाली
आणि नवी मुंबई , ठाणे तीत नसेल
तर चेक अप जोरदार होईल का ?
रेल्वे मध्ये पण बाटल्या चेक करतील का ?
अशी चेक अप जवळपास अशक्य नाही का ?
बॉर्डर वर स्वस्त बार उघडतील किंवा लोक रेडोमिक्स करून पितील आणि सेप्रेट मुंबई ची बॉर्डर क्रॉस करतील त्यांस कसे थांबवणार ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माहितीपूर्ण लेख.
माहितीपूर्ण लेख.
दारू स्वस्त/ महाग होणे हीच
दारू स्वस्त/ महाग होणे हीच फक्त महत्वाची बाब?
मुंबई केंद्रशासित झाल्यावर
मुंबई केंद्रशासित झाल्यावर उद्भवणार्या संभाव्य प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन !