Submitted by - on 22 February, 2024 - 03:10
तुम्ही सगळ्या बरोबर आहात. मी पाळणा घाराविषयी नाही बोलत आहे.
मी बोलत आहे बोर्डिंग स्कूल ज्यात मुले अगदी लहान पानापासून राहतात कि जिथे आई फक्त सहामाही आणि वार्षिक परीक्षे नंतरच भेटते, आणि माझ्या माहितीतल्यान, तर ते हि नशिबात नाही.
माझी मुळीच तक्रार नाही बोर्डिंग मानजमेंट बद्दल.
mazha मुद्दा आहे, हक्काच्या माणसा बद्दल.
कधी रडावेसे वाटते , कधी चिडावेसे वाटते , कधी खूप ओरडावेसे वाटते, कधी आपली खूप आवडती वस्तू घरात लपून ठेवायची असते .. सगळ्यांपासून दूर आपल्या हक्काच्या माणसाकडे.
हे काहीच नसते. फक्त आपण असतो आणि आपणच असतो. मन मोकळे करायलाही कोणी नसते. .
पण हेही त्या पिल्लाना नाही समजत.
कारण आई असण्याचा हक्कच मुली त्यांनी अनुभवलेला नसतो.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे लिहायला वेगळा धागा काढायची
हे लिहायला वेगळा धागा काढायची गरज नाही. त्याच धाग्यावर हाच मजकूर प्रतिसादात लिहिता येईल.
पण नरकातले जिणे वगैरे ह्या
पण नरकातले जिणे वगैरे ह्या सिचुएशनला जरा जास्त वाटत आहे. तुमचे मन फार कोमल आहे. सध्या गाझा पट्टीत मुले सर्व वयाची भयंकर संक टात आहेत व रोज मरत आहेत. ह्युमन ट्रॅफि किन्ग चाइल्ड अब्युज केली गेलेली मुले इल्लीगल इमिग्रंट ची मुले ह्यांच्या बद्दल माहिती मिळ वून बघा. ते नरकातले जिणे आहे.
भरत, हो ना. नविन धागा
भरत, हो ना. नविन धागा काढण्याचा उद्देश अगदीच कळला नाहीं.
अमा + 1000