Submitted by प्राजक्ता on 3 January, 2024 - 13:10
oxford brook univercity
northumbria univercity
nottingham
univercity of surrey
newcastle univercity
university of exter
loughborough univercity
queen mary
युके मधिल माय्बोलिकर ! वरिल युनिव्हर्सिटी पैकी कुठल्या चान्गल्या आहेत....भाच्चा तिथे डीजिटल मार्केटिन्ग शिकायला येत आहे, या क्ष्रेत्राला तिथे किती मागणी आहे, जॉब मार्केट? युके मधे वर्क व्हिसाचा काय सिनॅरिओ आहे?युएस मधे एमएस नतर एक वर्श पर्मिट असत त्यात तुम्हाला जॉब शोधता येतो तस यु के मधे आहे का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा