Submitted by द्वैत on 20 December, 2023 - 02:47
नेहमीच अंदाजाच्या पार राहणारा
काळोखाचा तळ
आणि लख्ख प्रकाशातली
केवळ इंद्रियगोचर अशी मिती
या दोन आदिम सत्यांचा बोध
घडवून आणेल,
नवीन निर्मिती ? की,
नवी उध्वस्तता ??
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी झोपते करुन हिमालयाची उशी.
मी झोपते करुन हिमालयाची उशी.
सही फार कमी शब्दात उतरवलयस
सही
फार कमी शब्दात उतरवलयस
वाह
वाह
कमाल..
----
अमा यांची कमेंट वाचून मला पुढचं वाक्य आठवलं.
मला गिळायचं आहे ब्रह्माण्ड!!!
नेहमीच अंदाजाच्या पार राहणारा
नेहमीच अंदाजाच्या पार राहणारा
काळोखाचा तळ .................................... कळले.
आणि लख्ख प्रकाशातली
केवळ इंद्रियगोचर अशी मिती ................. कळले.
पुढील ओळी कळल्या नाहीत.
अप्रतिम!! शून्यता संकल्पना
अप्रतिम!! शून्यता संकल्पना आठवली..
अप्रतिम..!
अप्रतिम..!
प्रत्येक निर्मिती ही एका नव्या विनाशाचाच आरंभ असते. (Beginning of a new end)