Submitted by प्रणव साकुळकर on 29 November, 2023 - 19:55 नमस्कार मंडळी, दिवाळी अंकांव्यरिक्त तर कुठली मासिकं वगैरे आहेत जिथे कथा, एकांकिका छापल्या जाऊ शकतात? मला साधारण वैचारिक नियतकालिकं जास्त सापडत आहेत. धन्यवाद! विषय: नियतकालीकशब्दखुणा: मासिकनियतकालिककथाएकांकिकाGroups audience: माहिती हवी आहेGroup content visibility: Use group defaultsशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail पैसे मागणार नसाल तर कुणीही पैसे मागणार नसाल तर कुणीही छापेल. Submitted by उपाशी बोका on 29 November, 2023 - 20:44 Log in or register to post comments आहेत, आहेत. माहेर आणि श्री व आहेत, आहेत. माहेर आणि श्री व सौ ही दोन नावं चटकन आठवली. सध्या दिवाळी अंकांमुळे लायब्ररीत मासिके नाहीत, नाहीतर बघून सांगितली असती. तुम्हांला मिळालेल्या वैचारिक नियतकालिकांची नावे सांगाल का? लायब्ररीत मोजकीच असतात आणि क्वचित दिसतात. Submitted by भरत. on 30 November, 2023 - 00:36 Log in or register to post comments वैचारिक विषयांबद्दल साने @भरत, वैचारिक विषयांबद्दल साने गुरुजींनी सुरु केलेलं साधना साप्ताहिक, कुमार सप्तर्षीचं सत्याग्रही विचारधारा, मुक्त शब्द, अनुभव वगैरे आहेत. Submitted by प्रणव साकुळकर on 30 November, 2023 - 17:36 Log in or register to post comments उन्नती मासिकदेखिल वैचारिकच उन्नती मासिकदेखिल वैचारिकच असावं. त्यात चौखुरे गुरुजींचा लेख आला होता - 'जीवनोन्नतीचे सहा सोपान' Submitted by हरचंद पालव on 1 December, 2023 - 00:21 Log in or register to post comments
पैसे मागणार नसाल तर कुणीही पैसे मागणार नसाल तर कुणीही छापेल. Submitted by उपाशी बोका on 29 November, 2023 - 20:44 Log in or register to post comments
आहेत, आहेत. माहेर आणि श्री व आहेत, आहेत. माहेर आणि श्री व सौ ही दोन नावं चटकन आठवली. सध्या दिवाळी अंकांमुळे लायब्ररीत मासिके नाहीत, नाहीतर बघून सांगितली असती. तुम्हांला मिळालेल्या वैचारिक नियतकालिकांची नावे सांगाल का? लायब्ररीत मोजकीच असतात आणि क्वचित दिसतात. Submitted by भरत. on 30 November, 2023 - 00:36 Log in or register to post comments
वैचारिक विषयांबद्दल साने @भरत, वैचारिक विषयांबद्दल साने गुरुजींनी सुरु केलेलं साधना साप्ताहिक, कुमार सप्तर्षीचं सत्याग्रही विचारधारा, मुक्त शब्द, अनुभव वगैरे आहेत. Submitted by प्रणव साकुळकर on 30 November, 2023 - 17:36 Log in or register to post comments
उन्नती मासिकदेखिल वैचारिकच उन्नती मासिकदेखिल वैचारिकच असावं. त्यात चौखुरे गुरुजींचा लेख आला होता - 'जीवनोन्नतीचे सहा सोपान' Submitted by हरचंद पालव on 1 December, 2023 - 00:21 Log in or register to post comments
पैसे मागणार नसाल तर कुणीही
पैसे मागणार नसाल तर कुणीही छापेल.
आहेत, आहेत. माहेर आणि श्री व
आहेत, आहेत. माहेर आणि श्री व सौ ही दोन नावं चटकन आठवली. सध्या दिवाळी अंकांमुळे लायब्ररीत मासिके नाहीत, नाहीतर बघून सांगितली असती.
तुम्हांला मिळालेल्या वैचारिक नियतकालिकांची नावे सांगाल का? लायब्ररीत मोजकीच असतात आणि क्वचित दिसतात.
वैचारिक विषयांबद्दल साने
@भरत, वैचारिक विषयांबद्दल साने गुरुजींनी सुरु केलेलं साधना साप्ताहिक, कुमार सप्तर्षीचं सत्याग्रही विचारधारा, मुक्त शब्द, अनुभव वगैरे आहेत.
उन्नती मासिकदेखिल वैचारिकच
उन्नती मासिकदेखिल वैचारिकच असावं. त्यात चौखुरे गुरुजींचा लेख आला होता - 'जीवनोन्नतीचे सहा सोपान'