'पासबुक आनंदाचे' बँकिंग दिवाळी अंक

Submitted by गुरुदिनि on 12 November, 2023 - 06:43

या वर्षीच्या 'पासबुक आनंदाचे' या बँकिंग विषयक दिवाळी अंकात माझे 'बँकिंग शब्दकोडे' समाविष्ट झाले आहे.
रस असणाऱ्यांनी जरूर वाचा.
अंकासाठी संपर्क - vyascreations@gmail.com / ०२२-2544 7038
PB -CROSS -P1-MARKED.jpgPBA-2023-ANUKRAM-MARKED.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Chaitrali,
आवड असल्यास जरूर वाचा,
हे या दिवाळी अंकाचे ११ वे वर्ष आहे