Submitted by रघू आचार्य on 5 October, 2023 - 14:03
ओटीटी बंडल नेमके काय आहे ?
काल ओटीटी प्ले नावाच्या अॅपची जाहीरात अंगचटीला आली. तिला क्लिक केल्यापासून कधीच नाव न ऐकलेल्या अॅप्स आणि वेबसाईट्सने पाठलाग सुरू केला आहे. थोडे गुगल सर्च केले पण त्यावरून कल्पना येत नाही.
बंडल म्हणजे काय ? एकाच प्लॅटफॉर्म वर या वीस तीस ओटीटीचे सगळे कंटेंट दिसते की सिलेक्टेड ? कि एकच पासवर्ड सगळीकडे देता येतो ?
यातले भरवशाचे ओटीटी बंडल कोणते आहेत ? कोणते सर्वात जास्त उपयोगी आहेत ?
या शिवाय याबाबतची अन्य काही माहिती कृपया द्यावी ही विनंती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बन्डल म्हणजे मल्टिपल ओटीटी
बन्डल म्हणजे मल्टिपल ओटीटी चॅनेल्स त्या सर्वांच्या रेग्युलर प्राईस पेक्षा कमी दरात मिळणे. यात सर्व प्लॅटफॉर्म्स मिळत नाहीत. बन्डल मध्ये जे असतील तेच घेता येतात.
टाइम्स प्राईम म्हणून एक Appआहे जे सोनी लिव हॉट स्टार असे 2-4 OTT 999 वार्षिक मध्ये देतात. त्याच बरोबर त्यांच्या इतरही अनेक डील्स असतात ज्या 999 मध्ये घेता येतात. मी एक वर्षभर वापरले होते आणि 999 मध्ये मला साधारण 5000 च्या वर बेनिफिट्स वापरता आले होते.
ओटीटी बंडल नेमके काय आहे
ओटीटी बंडल
नेमके कायआहेसॉरी, मी फार गांभीर्याने प्रतिसाद देऊ शकलो नाही _/\_
मला Netflix, Prime, hotstar,
मला Netflix, Prime, hotstar, Zee5 and SonyLiv पाहिजे आहेत. ते कुठल्या बंडल मधे मिळतील. सधारण काय किंमत असेल?
प्रविणापा, आपण बंडल
प्रविणापा, आपण बंडल घेतल्यावर तिथे वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म्स येतात आणि त्यातून आपण निवडायचे का फायर स्टीक सारखे ?
नाही. टाईम्स मध्ये आपण
नाही. टाईम्स मध्ये आपण सेलेक्ट करू शकत नाहि. त्यात असलेले अॅप्स आपल्या टाईम्स ने रजिस्टर केलेल्या नम्बर शी टाईम्स ने दिलेला कुपन कोड वापरून रजिस्टर कराचे. टाईम्स व्यतिरिक्त इतर अॅप्स मी वपरले नाहीत पण फेसबुकवर काही अॅड्स पाहिल्यात जे असे बंडल्स देतात. पण आता एकही नाव आठवत नाहीय. Airtel, Jio त्यान्च्या लाँग टर्म प्लन्स वर काही अॅप्स फ्री देतात. जनरली Netflix Prime अॅप्स मध्ये समाविष्ट केलेले नसतात.