Submitted by mrunali.samad on 27 September, 2023 - 05:17
यावर्षीच्या मायबोली गणेशोत्सवात आमची ही प्रवेशिका..
हे अजून एक चित्र.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
यावर्षीच्या मायबोली गणेशोत्सवात आमची ही प्रवेशिका..
हे अजून एक चित्र.
छान
छान
छान काढलंय आणि रंग बाहेर येऊ
छान काढलंय आणि रंग बाहेर येऊ न देता रंगवलंय.
या चित्राने पण The Little Prince आठवला.
मस्त चित्र काढलंय माहिरा!
मस्त चित्र काढलंय माहिरा!
शाब्बास ठमा काकू.
शाब्बास ठमा काकू.
माहिरा, मस्त काढलंस चित्र!
माहिरा, मस्त काढलंस चित्र!
मस्तच!
मस्तच!
सुरेखच मॄ. माहीराला शाबासकी.
सुरेखच मॄ. माहीराला शाबासकी.
छान केलं आहे महिरा. शाब्बास
छान केलं आहे महिरा. शाब्बास
शाब्बास माहिरा दोन्ही चित्र
शाब्बास माहिरा
दोन्ही चित्र छान आहेत.
शाब्बास माहिरा
शाब्बास माहिरा
छान आहे चित्र
ते save tree
मी सावित्री असे वाचले
खूप मस्त..
खूप मस्त..
दोन्ही चित्रे आवडली..
पाहिल्यात कल्पना डिजाइन फारच छान
खूप छान. माहिराला एक लॉलीपॉप.
खूप छान. माहिराला एक लॉलीपॉप.

झकासराव , सावित्री
थँक्यु सगळ्यांना.. तीला मी
थँक्यु सगळ्यांना.. तीला मी कमेंट्स सांगितल्या..
देते तीला लॉलीपॉप.. फेवरेट च आहे आमचं..
तर म्हणते, नाही ना मा जरा जरा बाहेर आलाय ना रंग..
चित्र काढता काढता कितीदा विचारलंय सुरपाइज गिफ्ट काय मिळणार आहे ते
झकासराव
छान चित्र काढलंय माहिराने
छान चित्र काढलंय माहिराने
दोन्ही चित्र सुंदर आणि
दोन्ही चित्र सुंदर आणि चित्रकार किती मग्न आहे
द आर्ट अँड आर्टिस्ट
दोन्ही चित्रं फार सुरेख,
दोन्ही चित्रं फार सुरेख, शाबास माहीरा.
मस्त मस्त चित्रे माहिराची
मस्त मस्त चित्रे माहिराची
सगळ्या कौतुककर्त्यांचे आभार !
सगळ्या कौतुककर्त्यांचे आभार !!
मस्त आहेत चित्रं. शाब्बास,
मस्त आहेत चित्रं. शाब्बास, माहिरा!
छान. Save trees Save Life हे
छान. Save Trees, Save Life हे घोषवाक्यपण आवडले.
छान!
छान!
मस्तच.
मस्तच.
छान चित्र काढलंय माहिराने
छान चित्र काढलंय माहिराने
>>>> १००००
So cute! माहीराला शाबासकी!
So cute! माहीराला शाबासकी!
मस्त मजेशीर आहे
माहिरा - कीप इट अप !
शाब्बास माहिरा !
शाब्बास माहिरा !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अरे वाह,, छान आहे
अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन माहिरा
धन्यवाद संयोजक टिम..
धन्यवाद संयोजक टिम...प्रशस्तीपत्र छान आहे.
सर्वांचे आभार!!
अभिनंदन माहिरा
अभिनंदन माहिरा