हस्तकला उपक्रम-१ - छोटा गट - पताका बनविणे - मनिम्याऊ- विजयालक्ष्मी

Submitted by मनिम्याऊ on 26 September, 2023 - 06:37

कागदाचे (ओरिगामी) कमळ तयार करून बनवलेले तोरण.
मुलीचे नाव - विजयालक्ष्मी
वय - 6 वर्षे पूर्ण
पालकाची मदत - एक कमळ तयार करायला शिकवले.

IMG-20230926-WA0016.jpg
घरात उपलब्ध असलेले चार्ट पेपर, रिबन व जुने कानातले वापरून केले आहे. काहीही समान नव्याने विकत आणलेले नाही
IMG-20230926-WA0011.jpg
.
IMG-20230926-WA0008.jpg
.
IMG-20230926-WA0006.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काय मस्त आहे हे.. फारच आवडले !!

एक कमळ तयार करायला शिकवले >>>> कसे बनवावे.. आम्हालाही शिकवा.. युट्यूब लिंक आहे का?

ईयर रिंग्जची कल्पना कोणाची??? >>>
विजयालक्ष्मीची मामीआजी (माझी मामी) कलाकार आहे. तिच्या जवळ असतात अशा युक्त्या. तिने मला खूप काही शिकवलं होतं लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये. भरतकाम , पेंटिंग, विणकाम ओरीगामी वगैरे. आणि मी माऊ ला.
खूप जूने जूने, तुटलेले, जोडी हरवलेले कानातले, खडे पडलेले नेकलेस, ancklet, साडी पिन, इ. जमा करून ठेवलेत एका बॉक्स मध्ये. हे असे कामी येतात.

सुंदर झालंय तोरण!
इतक्या छोट्या मुलीने इतकं सुबक काम इतक्या पेशन्सने केलं? शाबास आहे! Happy

सुंदर झालं आहे तोरण
कमळ सुद्धा अगदी रेखीव झालं आहे
कमळ कसं बनवल जमल तर शिकवा

सुरेख!
एक साथ है दो दो फुल खिले!
कमळ आणि विजयालक्ष्मी. Happy

शाब्बास विजयालक्ष्मी !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

२०२३- प्रशस्तिपत्रक- हस्तकला उपक्रम १ - पताका बनविणे - विजयालक्ष्मी.jpg

अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन विजयालक्ष्मी Happy