विनंती आम्ही करत नाही, सुचना आम्ही देत नाही पण तरी हे करायच म्हणजे करायचं बरं का ― (फोटो शेवटी पहा वाचकांनो) ― हे सर्व त्या १०० मध्ये पकडायचं नाही.
_________________________________
.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....दाट केसाळ भुवयांखाली असलेली करारी दृढ़ निश्चयी नजर त्याला गंभीर प्रसंगाची जाणीव करवून गेले. ओळख पटली तरी दाखवणे ह्या क्षणाला उचितच नव्हते. हळूच त्याने शेजारी चोरटा कटाक्ष टाकत तिच्या लेकीला बघण्याचा प्रयत्न केला खरा पण नेमका तिच्या नवऱ्याचा अगडबंब देह आड़ आला. आज सर्वचजण कमालीचं मौन बाळगुन होते. क्वचित कोणाची खसखस फार दुरवर कानावर पड़त होती आणि जवळ आल्यावर तिसुद्धा मौनात बदलून जायची. हळूहळू वस्तीतली सर्वच ओळखीची आणि काही बिनओळखीची पाहुणे मंडळी तिथे जमली. आणि एक खुणेची शिट्टी वाजताच आम्हा भटक्या कुत्र्याना नेणारी गाडी जवळ आली.
धमाल आहे.
हस्की आणि पिटबुलचं हायब्रीड लै फॅशनदार आहे की!
आंतर जातीय लव्ह मैरीजचा नतिजा
आंतर जातीय लव्ह मैरीजचा नतिजा
भन्नाट, फोटोंमुळे मजा आली.
भन्नाट, आणि फोटोंमुळे तर खरी मजा आली.
(फोटो शेवटी पहा वाचकांनो)
ज ह ब ह रा!!!!
ज ह ब ह रा!!!!
मानव +1
फोटो आधी पाहू नयेत.
अर्र! मी फोटो आधीच पाहिले!
अर्र! मी फोटो आधीच पाहिले! चांगली होती. कुत्री नाही, कथा...
धन्यवाद मापृ रआ हपा
धन्यवाद मापृ रआ हपा
फोटोचं हेडरमध्येच टाकतो
(No subject)
लेक सुंदर आहे अगदी.
लेक सुंदर आहे अगदी.
>>>>>>हस्की आणि पिटबुलचं
>>>>>>हस्की आणि पिटबुलचं हायब्रीड लै फॅशनदार आहे की!
अगदी अगदी.
मजेशीर कथा.
धमाल आहे.
हाहाहा, भारीच.
हाहाहा, भारीच.
धन्स AMIT, माऊमैया, सामो,
धन्स AMIT, माऊमैया, सामो, अन्जू आणि अस्मिता.
मस्त पण चित्रातली तर भटकी
मस्त
पण चित्रातली तर भटकी वाटत नाहीत 
>>>>>>पण चित्रातली तर भटकी
>>>>>>पण चित्रातली तर भटकी वाटत नाहीत
लोल!!!