चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चंद्रयान - Dumboo - रुषिका दिघे

Submitted by Dumboo on 25 September, 2023 - 07:44

माझी कन्या रुषिकाने काढलेले चंद्रयान ३ चे चित्र. शाळेत, इंटरनेट वरून किंवा टीव्ही वर पाहिलेल्या कार्यक्रमातून जेवढी माहित मिळाली आणि समजली त्यातुन तिने साकारले आहे.
Rushika-Dighe---7-yr_0.png

Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे चंद्रयान Happy

लेकीचे नाव सुद्धा छान आहे.. शीर्षकात रुषिका चे रुषिक झाले आहे.

शाब्बास रुषिका !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

२०२३- प्रशस्तिपत्रक- चित्रकला उपक्रम १ - चांद्रयान - रुषिका दिघे.jpg

अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन रुषिका Happy