Submitted by rmd on 22 September, 2023 - 18:55
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
त्याचा चेहरा उजळला. त्याला खूप आवडायची ती. पण कधी तिला हे सांगायचा धीरच नव्हता झाला.
"तू तर येणार नव्हतीस ना?"
ती हसली, "तुला काहीतरी सांगायचं होतं"
"काय?"
तिने त्याच्या हातात एक चिठ्ठी दिली आणि जायला वळली.
"थांब की"
"ए आद्या कोणाशी बोलतोयस?"
त्याने पाहिलं तर सगळा ग्रूप पडल्या चेहर्याने उभा.
"अरे आपल्या ऑफिसमधली केतकी आहे ना ती थोड्या वेळापूर्वी अॅक्सिडेंट मधे गेली"
"छे! कसं शक्य आहे? ती आत्ता इथे..."
तो सुन्न झाला. हातात अजूनही "आय लव्ह यू" लिहीलेली चिठ्ठी होती पण मागे ती मात्र नव्हती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे.. जमलीये
अरेरे..
जमलीये
अर्र्र्र!!!
अर्र्र्र!!!
जमलीये, आवडली.
जमलीये, आवडली.
"ए आद्या कोणाशी बोलतोयस?"....
"ए आद्या कोणाशी बोलतोयस?"...... इथून अंदाज आला.
छान.
छान.
छान.
जमलेय
जमलेय
"ए आद्या कोणाशी बोलतोयस?"...... इथून अंदाज आला.>>+१
छान आहे.
छान आहे.
ओह !
ओह !
बिच्चारी , ती असेपर्यंत त्याच्या लक्षात आलं नाही. माठ !
हळवी, अधुरेपण असलेली शोकांतिका !!!
निव्वळ धक्कातंत्राच्या पलिकडे कारूण्याचा झालर असलेली शशक.
धन्यवाद प्राचीन, सामो,
धन्यवाद प्राचीन, सामो, अस्मिता, देवकी, मापृ, कविन, मी मानसी आणि आचार्य!
छान
छान
छान शशक... आवडली
छान शशक... आवडली
आई गग्..
आई गग्..
यात अमानवीय अँगल न घेता तिचा सकाळी मोबाईलवर मेसेज आला आणि ऑफिसला येताना ती अपघातात गेली... असे असते तर... एक वाचक म्हणून मला ते जास्त प्रॅक्टिकल वाटून जास्त हळहळलो असतो असे वाटले.
सुरेख धक्कातंत्र....
सुरेख धक्कातंत्र....
ओह!
ओह!
धन्यवाद आशिका, आबा, ऋ,
धन्यवाद आशिका, आबा, ऋ, दत्तात्रय आणि भरत.
निव्वळ धक्कातंत्राच्या पलिकडे
निव्वळ धक्कातंत्राच्या पलिकडे कारूण्याचा झालर असलेली शशक. >>> अगदी अगदी.
भारी जमलीयं कथा..!
भारी जमलीयं कथा..!
धन्यवाद अन्जू आणि रूपाली.
धन्यवाद अन्जू आणि रूपाली.
ओह्ह! ह्र्दयस्पर्शी
ओह्ह! ह्र्दयस्पर्शी
जमलीय, आवडली. !
जमलीय, आवडली. !
धन्यवाद अतुल आणि कुमार१.
धन्यवाद अतुल आणि कुमार१.