लेखन उपक्रम २ - सखी - आर्च

Submitted by आर्च on 22 September, 2023 - 18:04

लेखन उपक्रम २ - सखी - आर्च

" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.

शेजारच्या बाकावर ती आरामात बसली होती. त्याला सारखं वाटत होत कोणी आजुबाजूला नाही तोपर्यंत निदान जवळून पाहून यायला काय हरकत आहे. थोडच तिच्याशी बोलायला जाणार आहोत? बहीणीच्या मैत्रीणीशी मिळतीजुळतीच दिसत होती. त्याच्या ओठावर हसू पसरलं.
तेवढ्यात त्याच्या वयाचा एक देखणा तरुण तिच्या समोरुन गेला. He didn’t pay any attention to her. परत ते हसू त्याच्या तोंडावर पसरलं आणि तो तिच्या दिशेने चालू लागला. तो तिच्या जवळ पोहोचणार तोच दोन मुली तिच्याजवळ पळत पळत पोहोचल्या. एक दुसरीला म्हणाली, “कमाल आहे तुझी अशी कशी पर्स विसरतेस ग नेहेमी? गळ्यात घालायचीच वापरत जा.”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Mast!

हाहा मस्त Happy
देखणी बाई डोळ्यासमोर आली Happy

मिसलीडिंग वाटली....
!!
पर्स ला कुणीही मैत्रीण म्हंटलेलं ऐकले नाही...!