Submitted by मामी on 20 September, 2023 - 13:41
बाकीचे अजून आले नव्हते गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं..
काठी टेकत टेकत तीही येत होती. थकलेली. त्याला बघून शेजारीच येऊन बसली. "तु इथे? म्हणजे - इथेपण?" तो आधी खूपच गोंधळला पण लगेच सावरला. त्यानं तिचा थकलेला हात आपल्या कापर्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघत समाधानानं हसला.
"अर्थातच. तू गपचूप निघून आलास पण मग मलाही राहवेना बघ." ती खट्याळपणे म्हणाली. अलगदपणे तिनं त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं. त्याच्या चेहर्यावरचं हास्य अजूनच फुललं.
"बरं झालं गं. माझी काळजी मिटली. आयुष्यभर एकत्र वाटचाल केली आता हा शेवटचा प्रवासही एकत्र करण्याचं भाग्य मिळालं. "
दोघेही एकमेकांच्या मिठीत गाडीची वाट बघत बसले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>>>>शेवटचा प्रवास
>>>>>>>शेवटचा प्रवास
अति सुंदर!!
होतं गं मामी असं. बातम्यांत वाचतो ना आम्ही. १ तास वगैरे च्या अंतराने .....
लकी देम म्हणावे की नाही - काहीच कळत नाही.
मस्त
मस्त
बर्फी चित्रपट आठवला...
असेच जायचे आहे
छान जमली.
छान जमली.
सुंदर.
सुंदर.
मस्त लिहिलेय शशक आवडली.
मस्त लिहिलेय शशक आवडली.
सुरेख
सुरेख
सुंदर सुंदर!
सुंदर सुंदर!
छान!
छान!
टचिंग!
टचिंग!
छान
छान
हृदयस्पर्शी.
हृदयस्पर्शी.
छान.
छान.
छान!
छान!
टचिंग.असा एकत्र प्रवास जमला
टचिंग.असा एकत्र प्रवास जमला तर फारच पुण्याची गोष्ट.
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
असा एकत्र प्रवास जमला तर फारच पुण्याची गोष्ट. >>>>> पुण्याचीच असं नाही. कोणत्याही गावाची असू शकते.
हेहे, मी या जोकची वाटच पाहत
हेहे, मी या जोकची वाटच पाहत होते
बघ तुझी मनोकामना पूर्ण केली.
बघ तुझी मनोकामना पूर्ण केली.
हृदयस्पर्शी
हृदयस्पर्शी
मस्त
मस्त
बर्फी चित्रपट आठवला...>>+१
ही पण मस्तच. आवडली
ही पण मस्तच. आवडली
ओह्ह्ह! खूप खूप ह्रदयस्पर्शी
ओह्ह्ह! खूप खूप ह्रदयस्पर्शी कथा. शेवट आर्त आणि नि:शब्द करून सोडणारा!
टचिंग.असा एकत्र प्रवास जमला
टचिंग.असा एकत्र प्रवास जमला तर फारच पुण्याची गोष्ट.+१
छान कथा.
छान कथा.