शुभेच्छा

Submitted by ashokkabade67@g... on 19 September, 2023 - 04:53

सर्व मायबोलीच्या चाहत्यांना आणि गणेश भक्तांना बाप्पच्या आगमणाच्या हार्दिक शुभेच्छा, आता कामनापुर्ती गणेशाला एकच प्रार्थना करा की बाप्पा कुठलभी सरकार असेना पर महागाई, बेरोजगारी ,शेतकरी आत्महत्या यासमद्यापासुन मुक्त करनारे सरकार येऊदे पण पण फक्त गाजर दाखवणार आणि फेकु सरकार नको .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults