![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2023/09/21/Chitra%20khel.jpeg)
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय आहे - प्रवेशद्वारावरील तोरण
सणासुदीचे दिवस म्हटलं की घराची साफसफाई, सजावट ही करावीच लागते. घराच्या सजावटीमध्ये मुख्य दारावरील तोरणाचा ही मोठा सहभाग असतो .सणाच्या दिवशी आपण पारंपरिक पध्दतीने दाराला तोरण बांधतो. घरात कोणतही शुभकार्य असेल तर दाराला तोरण बांधले जाते. घरा-दारावर तोरण बांधून पाहुण्यांचे स्वागत करण्याची परंपरा अगदी पुरातन काळापासून चालत आली आहे. एखाद्या घराच्या दारावर तोरण दिसले म्हणजे काहीतरी शुभकार्य आहे असेही मानले जाते. आजकाल काचेची , मोत्यांची , कृत्रिम पानाफुलांची अनेक तोरणं बाजारात मिळतात.
तुम्हीही आजपर्यंत अशी बरीच सुंदर तोरणं पहिली असतील... मग पाठवा बर त्याची प्रकाशचित्रे आम्हाला...
खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
सुरु होउदे नवा चित्र खेळ
सुरु होउदे नवा चित्र खेळ
हा वेगळाच आणी छान विषय. मी
हा वेगळाच आणी छान विषय. मी करते सुरूवात
![Screenshot_20230922_191641_Gallery.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u61685/Screenshot_20230922_191641_Gallery.jpg)
किती सुंदर! शुभ, मंगल अश्या
किती सुंदर! शुभ, मंगल अश्या चिन्हांनी सुशोभित तोरण.
क्रोशाने विणून तयार केलेले
क्रोशाने विणून तयार केलेले तोरण![my toran.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/my%20toran.jpg)
आहाहा काय अफलातून आहे अवल.
आहाहा काय अफलातून आहे अवल. ते जाळीदार शिंपले भारी आहेत. गुलाबाची टप्पोरी फुलं व पानंही.
(No subject)
जयु खूप छान.
जयु खूप छान.
सुरेख
सुरेख
(No subject)
मी स्वतः पॅटर्न डिझाईन करून विणलेली मोरपीस तोरणे
वा, साक्षी, हा धागा बघतांच ही
वा, साक्षी, हा धागा बघतांच ही तुझी मोरपीस तोरणंच आठवली होती, वाटच बघत होते या फोटोची.
अप्रतिम कलाकारी !!
साक्षी फार मस्त आहेत तुमची
साक्षी फार मस्त आहेत तुमची मोरपिशी तोरणं.
साक्षी, किती अप्रतिम आहेत
साक्षी, किती अप्रतिम आहेत तोरणं.
मी केलेलं दोरा आणि मण्यांचं
मी केलेलं दोरा आणि मण्यांचं क्रोशे बंटिंग :
साक्षी , फार सुंदर आहेत तोरणे
साक्षी , फार सुंदर आहेत तोरणे !!! क्रोशा की रेशीम दोऱ्याची आहेत ?
मामी कसलं नाजूक आहे. रंगही
मामी कसलं नाजूक आहे. रंगही आवडला.
धन्यवाद सगळ्यांना... मामी
धन्यवाद सगळ्यांना... मामी खूपच सुंदर आणि नाजूक दिसतय...
अश्विनी क्रोशाने दोऱ्याचे विणलेले आहे.
निल्स, अवलदी, जयू मस्त तोरणे.
निल्स, अवलदी, जयू मस्त तोरणे..
सगळी तोरण छान आहेत.
सगळीच तोरणं छान आहेत.
मामी खूप सुंदर नाजूक आणि आकर्षक आहे तुमचं तोरण. खुप आवडलं!
ताजं ताजं...
ताजं ताजं... गणेशोत्सवानिमित्त केलेलं
![IMG-20230926-WA0006.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20230926-WA0006.jpg)
(No subject)
सगळीच तोरणं छान आहेत.>>+१
सगळीच तोरणं छान आहेत.>>+१
सगळीच तोरणं छान आहेत.
सगळीच तोरणं छान आहेत.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण प्रवेशद्वारावरची दोनच
सुंदर तोरणं आहेत. निल्स,
सुंदर तोरणं आहेत. निल्स, तुमचं तोरण खूपच आवडलं, unique आहे. तुम्ही स्वतः बनवलं आहे का?
@ ssj - वाह!!! एकदम प्रसन्न.
@ ssj - वाह!!! एकदम प्रसन्न.
साक्षी, मामी, मनिमाऊ मस्त
साक्षी, मामी, मनिमाऊ मस्त मस्त
प्रवेशद्वाराच्या इथले तोरण
प्रवेशद्वाराच्या इथले तोरण![Screenshot_20230928_082350_Gallery.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u1216/Screenshot_20230928_082350_Gallery.jpg)
धन्यवाद, सामो.
धन्यवाद, सामो.
(No subject)