G20 परिषद आणी भारताचा प्रथम क्रमांकावर झळकलेला तिरंगा!

Submitted by यक्ष on 9 September, 2023 - 01:29

आज G20 परिषदेच्या निमित्ते सहभागी देशांच्या ध्वजांच्या रांगेत आपला भारतीय तिरंगा प्रथम क्रमांकावर पाहून ऊर भरून आला! खूप छान वाटले...!
सर्व भारतियांचे अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महागाई , बेरोजगारी , भ्रष्ट्राचार आपल्या पाचवीला पुजलेला आहे तरी काही मोजक्या देशांच्या पंगतीत मनाचे स्थान मिळाल्या बद्दल भारतीय जनता आणि सध्याच्या केंद्र सरकारचे अभिनंदन !!!!!
हा ! पण भारताने मिळवलेले हे मानाचे स्थान भारतातील काही लोकांना रुचले नाही ही गोष्ट वेगळी .....

मोदींनी स्वतःच्या कारकिर्दीत पुढाकार घेउन, आफ्रिकेस या सर्व देशांच्या यादीत सामिल करुन घेतले आहे ना? कौतुक आहे. बेरजेचे राजकारण.