
भय कथा हा सर्वांचा आवडीचा विषय!
तशी भय कथा सर्वानाच वाचायला आवडते!
आज च्या काळात तर इंटरनेट मूळे लायब्ररीत जाऊन पुस्तके वाचण्याची तसदी घ्यायची आवश्यकता राहिली नाही
मी नवीनच कथा लेखन सुरू केले आहे! आवडीचा विषय भय कथा!
ही माझी पाहीलीच कथा किरदूर्ग च्या लिखाणाला मी सुरुवात केली आहे!
ही कथा आहे एका निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या गावाची! अतृप्त शक्ती च्या प्रादुर्भावा मूळे, संपन्न गावाच्या होत असलेल्या वाताहतीची!
तसेच
लहान पनीच अध्यात्माशी जोडल्या गेलेल्या एका योध्याच्या सोनेरी आयुष्याची ही सुरुवात आहे!
बघुयात किरदूर्ग मध्ये काय नाट्यमय घटना घडतात?
आणि त्या घटने मागे काय रहस्य आहे?
कथेचा नायक गावाची झालेली दुर्दशा बदलू शकेल काय?
उद्या पासून नक्की ऐका!
पहिला भाग उद्या प्रकाशित होईल
तसेच किरदूर्ग या कादंबरीतील पात्रांचे कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती शी कसला ही संबंध नाही! कथा पूर्ण काल्पनिक असणार आहे! कृपया कसले ही सार्धम्य आढळल्यास, निव्वळ योगायोग समजावा!
उत्सुकता वाढली आहे. भयकथा
उत्सुकता वाढली आहे. भयकथा मलाही आवडतात.
उद्या पासून नक्की ऐका!??? ऑडीओ पण काढला आहे का?
यू ट्यूब वर पण बघितला.
All the BEST!
उद्या पासूनच youtube वरील
उद्या पासूनच youtube वरील माझ्या चॅनेल वर पण प्रदर्शित होणार आहे @crazyyash1711
https://youtu.be/no3DgQfNboI?si=xQyA6FBLyfclzPy-
माझ्या लेखनाची सुरुवात आहे,
माझ्या लेखनाची सुरुवात आहे, कृपया काही चुका आढळल्यास तसे नमूद करावे
मानापासून धन्यवाद
मानापासून धन्यवाद
स्वागत आहे.
स्वागत आहे.
मस्त... पटापट येऊ द्या...
मस्त... पटापट येऊ द्या...
@रूद्रदमण
@रूद्रदमण
मला तुझी ही कल्पना खूप आवडली.म्हणजे नवीन कथा टाकण्याआधी अशाप्रकारे पूर्वकल्पना देणं, ही खरंच चांगली कल्पना आहे,याचा वाचकांवर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो.मी ही माझ्या पुढच्या कथेआधी अशीच पूर्वकल्पना देण्याचा विचार करतोय.पुढील लेखनास शुभेच्छा.(एकेरी उल्लेख केल्याबद्दल क्षमस्व)
.
.