Submitted by प्रविणपा on 10 August, 2023 - 03:13
मायबोलीवर असणर्या सर्व ग्रुप्स ची एकत्रित यादी कुठे पाहता येइल? जेणेकरून कोणता ग्रुप जॉईन करायचा ते ठरवता येइल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हितगुज विषयाप्रमाणे.
हितगुज विषयाप्रमाणे.
धन्यवाद Srd आणि अज्ञानी
धन्यवाद Srd आणि अज्ञानी
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/11023
@admin जो कोणी सहकारी एडमिन
@admin जो कोणी सहकारी एडमिन असेल तो--- माझे आणि ऋन्मेष ह्यांनी दिलेले सर्व प्रतिसाद ह्यात काही वादग्रस्त / तुमच्यासाठी भयग्रस्त वगैरे होते का ? मग उडवले का आहेत ह्याचं स्पष्टीकरण सुद्धा अपेक्षित आहे.
संदर्भासहित स्पष्टीकरण
संदर्भासहित स्पष्टीकरण
अच्छा म्हणजे गंगाधरही
अच्छा म्हणजे गंगाधरही शक्तिमान है |