स्वातीताई, रिया,अमितव,अस्मिता, च्रप्स यांचे प्रतिसाद पटले.
मेकअप न करणे ज्याचा त्याचा पर्सनल चॉईस असु शकतो..
चित्रपट समाजाचा आरसा असतो असं म्हटलं तर,
स्त्री हि शोभेची वस्तू नसून, तीचं सामर्थ्य मल्याळम सिनेमे अगदी परफेक्ट दाखवतात..पण मग याचा अर्थ असा नाही कि ज्या मेकअप करतात त्या कर्तृत्ववान नसतात आणि शरीराचं भांडवल करतात..हे नाही पटलं.. बाकी अब्युजीव नात्यातून बाहेर पडणे केव्हाही चांगले.
अरे लेख कुठे गेला..
Submitted by mrunali.samad on 1 September, 2023 - 23:19
काहींना हौस असते. काहिंना नाही, ज्यांना नाही त्यांना फोर्स करायचा अधिकार कुणालाच नाही. शिवाय डेली मेकप करायला बिझी शेड्युल मधे वेळ आहे कोणाला? हौस असेल त्या/ते करतात.
>> हे मिसले होते... ashu29 - मेकअप हौस नाहीय... मेकअप मध्ये टाईम लागतो.. कोणाला हौस नसते.. इट्स पार्ट ऑफ लाईफ...
आपण प्रेझेन्टेबल राहावे असे कोणाला वाटत असेल तर त्यात चूक काय...
आता इतके आयडी जे मी म्हणतोय तेच म्हणतायत... आता तुमचे प्रतिसाद येत नाहीयत
कथेवर चर्चा सुरू झाली आणि कथा उडाली.
अशी चर्चा करणे योग्य की कसे?
लोकं गाल सुजलाय ते कानाखाली बसल्यामुळे हे गृहीत धरत होते. अगदी लेखाला थप्पड शीर्षक हवे असेही सुचवण्यात आले. पण तो मेकअपच्या इन्फेक्शन, साईड इफेक्ट मुळे देखील सुजला असू शकतो हे शक्यता कोणी लक्षात घेतली नाही.
कदाचित असे नसेल आणि लोकांनी गृहीत धरलेलेच योग्य असेल..
पण माझा सांगायचा मुद्दा हा आहे, की आपण वाचक म्हणून कसे आपल्या मनाने एक अर्थ काढून त्या अनुषंगानेच चर्चा करतो.
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2023 - 23:43
मुद्दा मेकअप करावा की करू नये, किती करावा, केव्हा करावा हा नाहीये.
मुद्दा आहे कोणालाही (केव्हाही, कितीही) मेकअप न करण्याचा ऑप्शन असला पाहिजे.
जसं त्या 'स्त्रियांना देऊळात प्रवेश' प्रकरणात लोकं मुद्दा मांडत होते की एखाद्या देवळात नाही गेलं तर काय बिघड्तं? पण स्त्रियांनी देवळात जावं की नाही हा तिथे मुद्दा नव्हताच तर देवळात न जाण्याचा चॉईस त्यांना असायला हवा आणि तो चॉईस तेव्हाच असेल जेव्हा त्यांना प्रवेश करण्याची बंदी नसेल.
No one was trolling.
Make up करणाऱ्यांना जी उपमा दिली गेली ती पटली नाही आणि त्यावर पुन्हा विद्वान लोकं कशी मेक अप करत नाहीत वगैरे मत आली त्यामुळे केहना क्या चाहते हो झालं.
शिवाय जसा मेक अप न करणे हा चॉईस असो शकतो तसा करणे हा ही असू शकतो एवढाच सगळ्यांना मुद्दा होता . लेखिकेने लिहिलंय तसं ' अब्युज वाईट आणि अशा नात्यातून बाहेर पडावे ' हे सगळ्यांनाच मान्य आहे आणि त्यावर सगळेच हीनाचं कौतुक करतायेत. पण लेखात पूर्ण फोकस मेकअप वर होता त्यामुळे लेखाची धार जात होती. शिवाय ' मला मेकअप आवडत नाही तरी करावा लागतोय ' हा सूर नसून ' मेकअप करणारे वाईट ' हा होता ते ही पटलेलं नाही.
सगळे संयमित मत मांडत असताना , लेख वाचून त्यावर लोकं प्रतिसाद देत असताना काहीही न सांगता लेख उडवून टाकण्यात आला याचं वैषम्य वाटलं. अर्थात लेखिकेच्या निर्णयाचा आदर आहेच.
टीप - मी मेकअप करत नाही. मला मेकअप करताच येत नाही. मला कोणी मेकअप करून द्यायला तयार झालं तरी मेकअप करण्या इतके पेशन्स invest करायला आवडतं नाहीत.
तिने जमल्यास एकतर त्याचा
तिने जमल्यास एकतर त्याचा विशिष्ठ अवयव सुजवावा नाहीतर स्वतंत्र व्हावे
>>>> नक्की कोणता अवयव.. उगाच कन्फयुजन नको व्हायला...
स्वातीताई, रिया,अमितव,अस्मिता
स्वातीताई, रिया,अमितव,अस्मिता, च्रप्स यांचे प्रतिसाद पटले.
मेकअप न करणे ज्याचा त्याचा पर्सनल चॉईस असु शकतो..
चित्रपट समाजाचा आरसा असतो असं म्हटलं तर,
स्त्री हि शोभेची वस्तू नसून, तीचं सामर्थ्य मल्याळम सिनेमे अगदी परफेक्ट दाखवतात..पण मग याचा अर्थ असा नाही कि ज्या मेकअप करतात त्या कर्तृत्ववान नसतात आणि शरीराचं भांडवल करतात..हे नाही पटलं.. बाकी अब्युजीव नात्यातून बाहेर पडणे केव्हाही चांगले.
अरे लेख कुठे गेला..
काहींना हौस असते. काहिंना
काहींना हौस असते. काहिंना नाही, ज्यांना नाही त्यांना फोर्स करायचा अधिकार कुणालाच नाही. शिवाय डेली मेकप करायला बिझी शेड्युल मधे वेळ आहे कोणाला? हौस असेल त्या/ते करतात.
>> हे मिसले होते... ashu29 - मेकअप हौस नाहीय... मेकअप मध्ये टाईम लागतो.. कोणाला हौस नसते.. इट्स पार्ट ऑफ लाईफ...
आपण प्रेझेन्टेबल राहावे असे कोणाला वाटत असेल तर त्यात चूक काय...
आता इतके आयडी जे मी म्हणतोय तेच म्हणतायत... आता तुमचे प्रतिसाद येत नाहीयत
कथेवर चर्चा सुरू झाली आणि कथा
कथेवर चर्चा सुरू झाली आणि कथा उडाली.
अशी चर्चा करणे योग्य की कसे?
लोकं गाल सुजलाय ते कानाखाली बसल्यामुळे हे गृहीत धरत होते. अगदी लेखाला थप्पड शीर्षक हवे असेही सुचवण्यात आले. पण तो मेकअपच्या इन्फेक्शन, साईड इफेक्ट मुळे देखील सुजला असू शकतो हे शक्यता कोणी लक्षात घेतली नाही.
कदाचित असे नसेल आणि लोकांनी गृहीत धरलेलेच योग्य असेल..
पण माझा सांगायचा मुद्दा हा आहे, की आपण वाचक म्हणून कसे आपल्या मनाने एक अर्थ काढून त्या अनुषंगानेच चर्चा करतो.
मुद्दा मेकअप करावा की करू
मुद्दा मेकअप करावा की करू नये, किती करावा, केव्हा करावा हा नाहीये.
मुद्दा आहे कोणालाही (केव्हाही, कितीही) मेकअप न करण्याचा ऑप्शन असला पाहिजे.
जसं त्या 'स्त्रियांना देऊळात प्रवेश' प्रकरणात लोकं मुद्दा मांडत होते की एखाद्या देवळात नाही गेलं तर काय बिघड्तं? पण स्त्रियांनी देवळात जावं की नाही हा तिथे मुद्दा नव्हताच तर देवळात न जाण्याचा चॉईस त्यांना असायला हवा आणि तो चॉईस तेव्हाच असेल जेव्हा त्यांना प्रवेश करण्याची बंदी नसेल.
And the trolls win again

Pages