Submitted by ढंपस टंपू on 8 August, 2023 - 23:11
पुणे तिथे काय उणे !
पुण्यातली मेट्रो वैशिष्ट्यपूर्ण ठरतेय. कारण पुणे मेट्रोची स्टेशन्स एकाहून एक अभिनव आहेत. सर्वत गजतेय ते डेक्कन चं पगडीच्या आकाराचं स्टेशन. सिव्हिल कोर्ट हे भारतातले सर्वत खोल असे भुयारी स्टेशन ठरले आहे. शिवाजीनगर स्टेशन सुद्धा भुयारी आहे. खाली उतरल्यावर आपल्याला शनिवारवाड्याची थीम दिसते. याचं सर्वत्र कौतुक होतंय. हे स्टेशन बघायला रोज पर्यटक येत आहेत. दापोडीच्या रेल्वे स्टेशनचा आकार सुद्धा नावीन्यपूर्ण आहे.
डेक्कन स्टेशन
सिविल कोर्ट - सुशोभिकरण पूर्ण झाल्यावर असे दिसेल
मंडई मेट्रो स्टेशन (पूर्ण झाल्यावर असे दिसेल)
शिवाजीनगर (शनिवारवाडा थीम)
स्वारगेट चे मल्टीमोड बिझनेस सेंटर + मेट्रो स्टेशन (पूर्णत्वाकडे)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा