बाल साहित्य मागवायचे आहे!

Submitted by छन्दिफन्दि on 1 August, 2023 - 23:51

माबो वर बरेच मराठी पालक, वाचक, आणि लेखक आहेत. अमेरिका आणि कॅनडा मधील जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हे पोहोचवायचे आहे, त्यामुळे इकडे टाकते. धन्यवाद!

नमस्कार,

बे एरिया कॅलिफोर्निया इथे होणाऱ्या BMM2024 अधिवेशनाच्या निमित्ताने आपण एक स्मरणिका तयार करत आहोत!

त्यातील बाल विभागासाठी कविता, चित्रं, किंवा भाषणं इत्यादी मुलांनी तयार केलेला मजकूर आम्हाला पाठवा. त्यासाठीचे विषय, नियम, आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर वाचा https://bmm2024.org/smaranika-childrens-section/

तुमच्या ओळखीतील मराठी-अमेरिकन छोटया दोस्तांपर्यंत किंवा त्यांच्या पालकांपर्यंत हा निरोप जरूर पोहोचवा.

-स्मरणिका टीम
BMM२०२४

आमच्या छोट्या दोस्तानी तयार केलेला हा एक प्रोमो
https://www.youtube.com/watch?v=xAg_w6Gsdkc

आवडला तर जरुर सान्गा, त्याना छान वाटेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपक्रमास शुभेच्छा !

शीर्षक वाचून कंगवे, रिबिनी, गंगावणं असं काही मागवायचंय बहुतेक असं वाटलेलं.

उपक्रमास शुभेच्छा !>>> धन्यवाद!
शीर्षक वाचून कंगवे, रिबिनी, गंगावणं असं काही मागवायचंय बहुतेक असं वाटलेलं.>>>:G Biggrin Biggrin
नाही शुध्द मराठीतील "बाल"