वारली पेंटिंग

Submitted by sanjana25 on 30 June, 2023 - 03:32

Google वर भरपूर images बघून केलेला प्रयत्न !

Group content visibility: 
Use group defaults

छान

सुरेख. अतिशय आवडलं.
नेहमीच्या गेरुआ रंगाच्या पार्श्वभुमी ऐवजी काळी वेगळी आणि म्हणून छान वाटली.

मस्त!

ते लोक (त्रिकोण, रेषा ई), घराचे छत, झाडाच्या झावळ्या वगैरे जमले आहे. फक्त झाडाचे खोड असेच काढतात का? मी रेषारेषांनी काढलेले पाहिले आहे.

पूर्वी एकदा डहाणूला गेलो असताना तेथे एक जवळजवळ भिंतभर मोठे व खूप डीटेल्ड पेंटिंग पाहिले व थोडीफार माहिती मिळाली होती तेव्हापासून वारली चित्रांबद्दल कायमच कुतूहल आहे.

जोतिराम, अज्ञातवासी, सामो, मीरा..,फारएण्ड, धन्यवाद!!!

नेहमीच्या गेरुआ रंगाच्या पार्श्वभुमी ऐवजी काळी वेगळी आणि म्हणून छान वाटली.>>> हो, usually गेरुआ रंग असतो.

पूर्वी एकदा डहाणूला गेलो असताना तेथे एक जवळजवळ भिंतभर मोठे व खूप डीटेल्ड पेंटिंग पाहिले व थोडीफार माहिती मिळाली होती तेव्हापासून वारली चित्रांबद्दल कायमच कुतूहल आहे.>>> मी पण खूप आधी २००८ मध्ये तिसरीत असताना स्कूल पिकनिकसाठी वसई वज्रेश्वरी गेले तेव्हा काही ठिकाणी paintings बघितले होते, त्यानंतर परत कधी प्रत्यक्ष बघण्याचा योग आला नाही!

फक्त झाडाचे खोड असेच काढतात का? मी रेषारेषांनी काढलेले पाहिले आहे.>>> फारएण्ड, बरोबर! Google वर काही चित्रं मी केल्याप्रमाणे आणि काही चित्रं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रेषारेषानी रंगवलेली आहेत. Honestly, रेषारेषांनी काढलेलं खोड जास्त नाजूक आणि सुंदर दिसेल! सांगितल्याबद्दल धन्यवाद, next time तुम्ही सुचवल्याप्रमाणे करेन....